लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

बीडमधील कोट्यावधी रुपयांच्या जलयुक्त घोटाळ्यात तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना अटक - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील कोट्यावधी रुपयांच्या जलयुक्त घोटाळ्यात तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना अटक

Jalyukata Shivar Scam: याप्रकरणी २०१७ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात २ कोटी ४१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. ...

ट्रकला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, तिघे जागीच ठार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ट्रकला ओव्हरटेक करणे जीवावर बेतले, तिघे जागीच ठार

शंकरपट पाहून दुचाकीने घरी लवकर जाण्याच्या घाईत ते एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना समोरून येणारा ट्रक दिसला नाही. या ट्रकची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ...

औरंगाबादसह १३ विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव;केंद्रात काय चालले आहे,हे खैरेंना माहिती नाही - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादसह १३ विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव;केंद्रात काय चालले आहे,हे खैरेंना माहिती नाही

हरदीपसिंग पुरी हे नागरी उड्डयनमंत्री असताना विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे. ...

...तर जमिनीचे आरक्षण रद्द करण्याचा मालकाला अधिकार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर जमिनीचे आरक्षण रद्द करण्याचा मालकाला अधिकार

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना कायद्यानुसार, आरक्षित जमीन अंतिम विकास आराखडा लागू झाल्यापासून १० वर्षांच्या आत संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा जमीनमालकाला आरक्षण रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो. ...

अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभियंता युवतीला ब्लॅकमेल करून दोन वर्ष बलात्कार, व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, हप्ता वसुली आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...

छेड काढणाऱ्या पुरुषाला महिलेने बदडले, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :छेड काढणाऱ्या पुरुषाला महिलेने बदडले, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये एक पुरुष ऑटो रिक्षात बसून आहे आणि ऑटोचालक व पीडित महिला त्याला ओढून बाहेर काढत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर महिलेने त्या पुरुषाला जबर मारहाण केली. ...

सावधान! चांदूर बाजारात १०० च्या नकली नोटा चलनात? - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सावधान! चांदूर बाजारात १०० च्या नकली नोटा चलनात?

या दोन्ही नोटा ए-फोर या कागदावर कलर प्रिंट केलेल्या असण्याची शक्यतेवरून शहरात नकली नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. ...

गौण वनोपजामधून क्षमता व उत्पन्नवाढीसाठी ग्रामसभेचा सहभाग; मेंढा-लेखातून सुरुवात - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गौण वनोपजामधून क्षमता व उत्पन्नवाढीसाठी ग्रामसभेचा सहभाग; मेंढा-लेखातून सुरुवात

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसाधारण आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आवश्यक रोजगार निर्मितीसाठी गौण वनोपजावर आधारित ग्रामसभेच्या समन्वयातून पुढे जाणारी योजना आखण्यात आली आहे. ...