लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

exercise with medicine ball: मसाबा गुप्ता कोणता नवाच भन्नाट वाॅल बॉल व्यायाम करतेय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :exercise with medicine ball: मसाबा गुप्ता कोणता नवाच भन्नाट वाॅल बॉल व्यायाम करतेय?

वजन कमी करुन फिटनेस वाढवायचा तर मसाबा गुप्तासारखा मेडिसिन बाॅलने व्यायाम करायला हवा. मेडिसिन बाॅलच्या व्यायामाचे प्रकार अनेक फायदेही अनेक! ...

कारची ट्रेलरला मागून धडक; कारचालक पित्यासह ५ महिन्याचा चिमुकला जागीच ठार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारची ट्रेलरला मागून धडक; कारचालक पित्यासह ५ महिन्याचा चिमुकला जागीच ठार

चालकाने आपला ट्रेलर थांबविण्यासाठी अचानक डावीकडे वळवला. यावेळी, भरधाव कारने ट्रेलरला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कार सरळ ट्रेलरमध्ये घुसली. ...

सुपेच्या कार्यकाळात आणखी एक कारनामा;शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाचा भांडाफोड - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सुपेच्या कार्यकाळात आणखी एक कारनामा;शिक्षण सेवकांच्या बनावट नियुक्ती आदेशाचा भांडाफोड

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तथा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या कार्यकाळातील अनेक प्रकार समोर येत आहेत. ...

केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू.. - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :केस गळतात, चेहरा रखरखीत- ड्राय झालाय? स्वयंपाकघरातील 'एक' गोष्ट 6 प्रकारे वापरा.. बघा जादू..

...

किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन

वेरुळ लेण्यांसमोरील किर्तीस्तंभ हटवू नये, या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा व सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले. ...

चेहरा काळवंडलाय, घरच्याघरी करा टोमॅटो फेशियल! 5 स्टेप्स, चेहरा फ्रेश - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा काळवंडलाय, घरच्याघरी करा टोमॅटो फेशियल! 5 स्टेप्स, चेहरा फ्रेश

टमाट्याचं 5 स्टेप्स फेशियल करुन टॅनिंगची समस्या घालवून् चेहऱ्यावर तेज आणता येतं. ...

संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण

वर्ध्यात एका ६५ वर्षीय म्हातारीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच तीन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे. ...

Benefits of eating Gol gappe: पाणीपुरी खा, पचन सुधारा! पाणीपुरी खाण्याचे 5 फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Benefits of eating Gol gappe: पाणीपुरी खा, पचन सुधारा! पाणीपुरी खाण्याचे 5 फायदे

Benefits of eating pani puri: पाणीपुरी खायला आवडतं ना... मग खा बिंधास्त.. अगदी वजन वाढीची आणि पोट खराब होण्याची चिंता न करता... कारण वाचा तज्ज्ञ सांगत आहेत पाणीपुरी खाण्याचे जबरदस्त फायदे... ...