लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

स्वतःवर प्रेम करा, पण कसं? 5 गोष्टी करा, पडाल स्वतःच्याच प्रेमात - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वतःवर प्रेम करा, पण कसं? 5 गोष्टी करा, पडाल स्वतःच्याच प्रेमात

आज अनेक मानसिक समस्यांचं मूळ स्वत:कडे दुर्लक्ष होण्यात सापडते असं अभ्यास सांगतो. त्यामुळेच तज्ज्ञ अनेक समस्यांवरचा एक उपाय म्हणून स्वत:वर प्रेम करण्याचा, स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सल्ला देतात. स्वत:वर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय करायचं? ...

राज्यपालांच काम संविधानानुसारच, त्यांना टार्गेट करण अयोग्य : देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपालांच काम संविधानानुसारच, त्यांना टार्गेट करण अयोग्य : देवेंद्र फडणवीस

राज्यपाल ही संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संवैधानिक पद्धतीनेच काम करतात, त्यामुळे त्यांना टार्गेट करणे चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले. ...

#Breakthebias: ‘डोसा खावा तर काकाच्या हातचाच!’- संकर्षण कऱ्हाडे सांगतात, बदलत्या ‘पाक-कलेची’ गोष्ट! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :#Breakthebias: ‘डोसा खावा तर काकाच्या हातचाच!’- संकर्षण कऱ्हाडे सांगतात, बदलत्या ‘पाक-कलेची’ गोष्ट!

संकर्षण कऱ्हाडे (Actor Sankarshan Karhade) अनेक वर्षे कुकिंग शोचे सूत्रसंचालक आहेत, त्यांना कसा दिसतोय हा स्वयंपाकघरातला बदल. ...

Evening Workout: सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Evening Workout: सकाळी व्यायामाला वेळच नाही, तर रात्री व्यायाम करावा का? काय त्याचे फायदे- तोटे?

Fitness Tips: नियमित व्यायाम न करण्याचं अनेक महिलांचं हेच तर कारण असतं.. सकाळी व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि सायंकाळी किंवा रात्री व्यायाम (Evening Workout is beneficial or not?) करावा की नाही, हे कळत नाही.... ...

घरगुती वादातून पत्नीचा खंजीराने भोसकून खून; पतीस जन्मठेप - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरगुती वादातून पत्नीचा खंजीराने भोसकून खून; पतीस जन्मठेप

रागाच्या भरात पत्नीस धारदार खंजिराने डोक्यावर, गळ्यावर, फासळीवर मारून तिचा निघृण खून केला. ...

जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली आहे. तर अध्यक्ष आणि सभापतिपदाचे आरक्षणसुध्दा यापूर्वी जाहीर झाले आहे. ...

बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; परीक्षेच्या तीन दिवसांपूर्वीच प्राशन केले विष - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; परीक्षेच्या तीन दिवसांपूर्वीच प्राशन केले विष

गीता ही बोरकन्हार येथील कनिष्ठ महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती, तर बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली. परंतु, परीक्षेच्या तीन दिवसांपूर्वी गीताने कीटकनाशक प्राशन केले. ...

बाईकवरून जिलेटिनची वाहतूक; दोन जण ताब्यात, ८३ कांड्या जप्त - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बाईकवरून जिलेटिनची वाहतूक; दोन जण ताब्यात, ८३ कांड्या जप्त

बाईकवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अडवले असता त्यांच्याकडून जिलेटीनचा साठा जप्त केला. ...