लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Hair Care Tips: केस खरंच वारंवार कापल्याने दाट होतात का? गळणे थांबते का? काय खरं काय खोटं... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Hair Care Tips: केस खरंच वारंवार कापल्याने दाट होतात का? गळणे थांबते का? काय खरं काय खोटं...

Hair Care Tips: केस खूपच पातळ झाले होते, म्हणून कापून टाकले.. आता होतील छान दाट.... असा संवाद आपण अनेक मैत्रिणींचा ऐकतो.. पण खरंच तसं असतं का? ...

उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? उन्हातही चेहरा फ्रेश दिसण्याचे 7 उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? उन्हातही चेहरा फ्रेश दिसण्याचे 7 उपाय

उन्हाळ्यात त्वचेला थंडाव्याची आणि ताजेपणाची गरज असते. ही गरज पुरवण्यासाठी 7 उपाय केल्यास उन्हाळ्यात त्वचे राहाते फ्रेश आणि तजेलदार! ...

नागपुरात कचरा संकलनासाठी ‘क्युआर कोड’ सिस्टीम; कशी काम करते ही यंत्रणा, जाणून घ्या - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कचरा संकलनासाठी ‘क्युआर कोड’ सिस्टीम; कशी काम करते ही यंत्रणा, जाणून घ्या

केरळच्या धर्तीवर क्युआर कोड पद्धतीवर आधारित ‘स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली आहे. गांधीबाग झोनमध्ये या प्रकल्पाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे. ...

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम, सीनिअर सिटिझन स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर हे नियम नक्की वाचा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम, सीनिअर सिटिझन स्कीममध्ये गुंतवणूक करत असाल तर हे नियम नक्की वाचा

तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम किंवा पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट मध्ये देखील गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...

कल्याणमध्ये २ झोंबी! कोरेक्स औषध न दिल्याने मेडिकलमध्ये घातला राडा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये २ झोंबी! कोरेक्स औषध न दिल्याने मेडिकलमध्ये घातला राडा

कल्याणजवळ बनेली येथील घटना, मेडिकलची केली तोडफोड, घटना सीसीटीव्हीत कैद  ...

दारुड्या जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचले, आर्णीतील घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारुड्या जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचले, आर्णीतील घटना

शुक्रवारी रात्री आर्णीत जावयाने चुलत सासऱ्याला दगडाने ठेचून ठार केले. आर्णी पोलिसांनी आरोपीला अर्ध्या तासात अटक केली. ...

Weight loss : भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा, पण म्हणजे कोणते? नाश्त्यासाठी ५ पदार्थ...दिवसाची प्रोटीनफुल सुरुवात - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Weight loss : भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ खा, पण म्हणजे कोणते? नाश्त्यासाठी ५ पदार्थ...दिवसाची प्रोटीनफुल सुरुवात

Weight loss diet : वेटलॉससाठी उपयुक्त ठरेल आणि प्रोटीन्स (protein rich diet) पण भरपूर मिळतील, असं काही तुम्हाला नाश्त्यासाठी हवं असेल, तर हे काही पदार्थ नक्की ट्राय करा... ...

उन्हाळ्यात घामाने पायांना येतो घाणेरडा वास; 4 उपाय- दुर्गंधी टाळा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामाने पायांना येतो घाणेरडा वास; 4 उपाय- दुर्गंधी टाळा

कितीही स्वच्छ आंघोळ केली तरी उन्हाळ्यात पायांना येणारी असह्य दुर्गंधी न्यूनगंड निर्माण करण्यासही कारणीभूत ठरते.  पण यावरचे उपाय अगदी सहज करता येतील इतके सोपे आहेत.   ...