लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

महादेवाचा नंदी पितोय दूध! इंदूरनंतर नागपुरातही लागल्या भाबड्या भक्तांच्या रांगा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महादेवाचा नंदी पितोय दूध! इंदूरनंतर नागपुरातही लागल्या भाबड्या भक्तांच्या रांगा

Nagpur News इंदूरच्या आलिराजपूर येथील मंदिरात महादेवाचा नंदी दूध पित असून भक्तांची गर्दी झाल्याचे व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर शनिवारी नागपुरातील शिवमंदिरातही असाच प्रकार घडला. ...

चाॅकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चाॅकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Bhandara News घराच्या समाेर खेळणाऱ्या एका पाच वर्षीय बालिकेला चाॅकलेटचे आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न करण्याची घटना भंडारा तालुक्यातील पलाडी येथे घडली. ...

नवेगावबांधजवळ आढळला दुर्मिळ ‘प्राच्य आर्ली‘ - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नवेगावबांधजवळ आढळला दुर्मिळ ‘प्राच्य आर्ली‘

Gondia News नवेगावबांध व आजूबाजूचा परिसर विविध प्रजातींच्या पक्ष्यांना आपल्याकडे आकर्षित करतो. येथून जवळच असलेल्या सिरेगावबांध या तलावाच्या परिसरात ‘प्राच्य आर्ली‘ या पक्ष्याचे दर्शन झाले. ...

women's Day 2022: चौकटीतून बाहेर पडा आणि स्वत:लाच म्हणा 'जस्ट गो'! 5 भन्नाट कल्पना, जा फिरायला - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :women's Day 2022: चौकटीतून बाहेर पडा आणि स्वत:लाच म्हणा 'जस्ट गो'! 5 भन्नाट कल्पना, जा फिरायला

Women's Day 2022: जस्ट गो म्हणजे घरातून, नेहमीच्या चौकटीतून, त्यातून आलेल्या साचेबध्द आयुष्यातून , कंटाळ्यातून जरा बाहेर पडणं, भटकून येणं, रिफ्रेश होणं. 'जस्ट गो' तर भटकण्याचा एक बहाणा आहे! ...

आला उन्हाळा, तब्येत सांभाळा! - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आला उन्हाळा, तब्येत सांभाळा!

Nagpur News मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. गेल्या दहा वर्षांतील तापमानावर नजर टाकल्यास नागपुरातील तापमान किमान ४५-४८ अंश सेल्सिअसपर्यंत चढतीवर गेल्याचे दिसते. ...

शाईफेक प्रकरणात रवी राणा यांना न्यायालयाचा दिलासा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाईफेक प्रकरणात रवी राणा यांना न्यायालयाचा दिलासा

मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्यावरील  शाइफेकीच्या प्रकरणात 307 च्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आमदार रवी राणा यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. ...

मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुले गुटगुटीत, पण लठ्ठ तर नाहीत ना ? लहान वयातील लठ्ठपणा ठरू शकतो धोकादायक

जागतिक स्थूलता दिन : ४० टक्के मुले लठ्ठ, मोबाईलचा सतत वापर, जंकफूड आणि मैदानी खेळ बंद झाल्याने मुलांमध्ये लठ्ठपणा वाढीला हातभार लागत आहे. ...

कायदा करून राज्य सरकारचे अधिकार निवडणूक आयोगाकडून परत घेणार : विजय वडेट्टीवार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायदा करून राज्य सरकारचे अधिकार निवडणूक आयोगाकडून परत घेणार : विजय वडेट्टीवार

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल आपण जो कायदा करतो आहे, त्या प्रक्रियेला सहा महिने लागणार आहेत. त्यामुळे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सहा महिने तरी लांबतील, असे वडेट्टीवार म्हणाले. ...