लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

वडिलांच्या डोळ्यादेखत सहाय्यक अन्न पुरवठा निरीक्षक मुलाचा अपघाती मृत्यू - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वडिलांच्या डोळ्यादेखत सहाय्यक अन्न पुरवठा निरीक्षक मुलाचा अपघाती मृत्यू

बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील कुणाल हा वर्धा येथे सहायक अन्नपुरवठा निरीक्षक पदावर कार्यरत होता. होळीनिमित्त तो विसापूरला सुट्टीवर आला होता. ...

गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांत नऊ वाघ-बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षांत नऊ वाघ-बिबट्यांचा मृत्यू

२०१९ ते फेब्रुवारी २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण नऊ वाघ व बिबट्यांचा मृत्यू झाला. मात्र, यात शिकारीपेक्षा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूस नैसर्गिक कारणच जबाबदार असल्याचे वनविभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ...

काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काँग्रेस नेत्यांच्या ताणाताणीत कार्यकर्त्यांमध्ये ताटातूट? आपापसातील कुरघोडींमुळे पक्षाची वाट बिकट

वर्धा जिल्ह्यात खासदारांसह भाजपचे तीन, तर काँग्रेसचा एक आमदार आहे. भाजपनंतर काँग्रेस हाच जिल्ह्यात मोठा पक्ष असून दोन गटांत विभागला गेला आहे. ...

कितीही साफसफाई केली तरी किचनमध्ये सतत झुरळं फिरतात? झुरळांचा बंदोबस्त करण्याचे ४ उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही साफसफाई केली तरी किचनमध्ये सतत झुरळं फिरतात? झुरळांचा बंदोबस्त करण्याचे ४ उपाय

खायच्या पदार्थांवर, भांड्यामध्ये फिरणारी झुरळं पाहून आपल्याला किळस तर येतेच पण त्यापेक्षाही अशापेरकारे खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर झुरळांचा वावर आरोग्यासाठीही धोकादायक ठरु शकतो. ...

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती; निर्णय घाईघाईने घेतला गेला : संजय राऊत

केंद्रीय तपास यंत्रणा हा खुळखुळा झाला आहे. मी देखील एक पीडित आहे. माझ्या कुटुंबीयांवर आरोप करण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक कारवाया होत असल्याचे संजय राऊत म्हणाले. ...

How to make Solkadhi : भर उन्हात प्या गारेगार सोलकढी, पाहूया झटपट होणारी आंबट-गोड रेसिपी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How to make Solkadhi : भर उन्हात प्या गारेगार सोलकढी, पाहूया झटपट होणारी आंबट-गोड रेसिपी

How to make Solkadhi : कोकणात सगळ्या ऋतूंमध्ये सोलकढी प्यायली जात असली तरी उन्हाळ्यात मात्र तहान शमवण्यासाठी आणि तोंडाला चव येण्यासाठी सोलकढी आवर्जून प्यायली जाते. ...

Kairi Panha Recipe: हिरव्यागार कैरीचं आंबटगोड पन्हं... पारंपरिक परफेक्ट रेसिपी आणि उन्हाळ्यात पन्हं पिण्याचे 5 फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kairi Panha Recipe: हिरव्यागार कैरीचं आंबटगोड पन्हं... पारंपरिक परफेक्ट रेसिपी आणि उन्हाळ्यात पन्हं पिण्याचे 5 फायदे

How To Make Kairi Panha: उन्हाळ्याची चाहूल लागताच वेध लागतात ते कैरीचं आंबटगोड पन्हं पिण्याचे... म्हणूनच तर ही घ्या खास  समर स्पेशल रेसिपी.. (summer special recipe) ...

'ईडब्ल्यूएस' कोट्यात 'एसईबीसी'ला सामावणे अवैध; इंजिनियर्सच्या नोकऱ्या वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ईडब्ल्यूएस' कोट्यात 'एसईबीसी'ला सामावणे अवैध; इंजिनियर्सच्या नोकऱ्या वादाच्या भोवऱ्यात

ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...