लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

अजब प्रेमाची गजब कहानी; बालमित्राला मिळवण्यासाठी तिने केला चक्क त्याच्या बायकोच्या खुनाचा प्लॅन - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अजब प्रेमाची गजब कहानी; बालमित्राला मिळवण्यासाठी तिने केला चक्क त्याच्या बायकोच्या खुनाचा प्लॅन

Gondia News बालपणीच्या मित्रासोबत लग्न करण्यासाठी त्याच्या बायकोलाच ठार करण्याचा बेत एका महिला वकिलाने केला आणि पुढे असे घडले... ...

निकिता चाैधरी मृत्यू प्रकरण; ‘तो’ खूप टॉर्चर करतो... काय करावे काही समजत नाही - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निकिता चाैधरी मृत्यू प्रकरण; ‘तो’ खूप टॉर्चर करतो... काय करावे काही समजत नाही

Nagpur News नागपुरात गेल्या आठवड्यात निकीता चौधरी या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. अर्धवट जळालेल्या या तरुणीच्या मृत्यूबाबत अद्यापी चित्र स्पष्ट झालेले नाही. ...

पालेभाजी खायची आहे तर... भंडारा जिल्ह्यातील पालांदूरला या! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालेभाजी खायची आहे तर... भंडारा जिल्ह्यातील पालांदूरला या!

Bhandara News भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे पालेभाज्यांचे हिरवेगार मळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. या परिसरातील कोणत्याही समारंभात पालेभाजी ही हमखास केली जाते आहे. ...

नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

Nagpur News तीन वर्षांपासून रखडलेला मेडिकलमधील सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे दर महिन्याला तीन ते चार लाख विजेचे युनिट वाचणार असल्याने जवळपास ३३ लाखांच्या खर्चाची बचत होणार आहे. ...

कोरोनाबाधित पावणेदोन वर्षांनी शून्यावर - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाबाधित पावणेदोन वर्षांनी शून्यावर

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दोन वर्षांपूर्वी २९ मार्चला आढळून आल्यानंतर मे महिन्यापासून दररोज किमान काही रुग्ण बाधित आढळून येत होते. साधारण पावणेदोन वर्षांनी २१ मार्चला जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे नाशिक कोर ...

प्रख्यात उर्दू शायर गुलाम अहमद जोया यांचे निधन - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रख्यात उर्दू शायर गुलाम अहमद जोया यांचे निधन

शहरातील प्रख्यात उर्दू शायर जे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला परिचित होते असे गुलाम अहमद इब्राहिम कोकणी उर्फ ''जोया'' यांचे वयाच्या 96 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी जुने नाशिक येथे सोमवारी (दि.21) संध्याकाळी सात वाजता निधन झाले. चौक मंडई येथ ...

चांदवड मर्चण्ट बँकेवर सहकार पॅनलचीच सत्ता - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड मर्चण्ट बँकेवर सहकार पॅनलचीच सत्ता

चांदवड मर्चण्ट बँकेच्या निवडणुकीसाठी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या सहकार पॅनलला १७ जागा मिळून विरोधी विकास सहकार पॅनलचा धुव्वा उडाला. भूषण कासलीवाल यांच्या विकास सहकार पॅनलला अवघ्या एक जागेवर समाधान मानावे लागले. ...

म्हाडाशी पंगा घेणे महापालिकेच्या अंगलट - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाडाशी पंगा घेणे महापालिकेच्या अंगलट

शहरातील एक एकरापेक्षा अधिक मोठ्या गृहनिर्माण क्षेत्रातील ३० टक्के घरकुले किती, अकरा वर्षांत मंजूर केलेले अभिन्यास किती, याची गेल्या नोव्हेंबर महिन्यांपासून म्हाडाने मागितलेली माहिती वेळेत न दिल्याने महापालिकेच्या प्रशासकांवर बेतली आहे. सोमवारी (दि २१ ...