लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

काखेत खूप घाम येऊन कपडे ओले होतात? ४ उपाय, काखेतला घाम आणि दुर्गंधी कमी - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काखेत खूप घाम येऊन कपडे ओले होतात? ४ उपाय, काखेतला घाम आणि दुर्गंधी कमी

जास्त घाम येणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही आज काही युक्त्या सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला घाम आला तरी तो इतका दिसून येणार नाही आणि त्याचा दुर्गंधही येणार नाही. ...

कोरोनाकाळात रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेणाऱ्या सोलापुरातील रूग्णालयांना मोठा दणका - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कोरोनाकाळात रूग्णांकडून जास्तीचे पैसे घेणाऱ्या सोलापुरातील रूग्णालयांना मोठा दणका

कोविड रुग्णांचे जादा बिल परत करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले रुग्णालयांना आदेश ...

उजेडाच्या आशेने उजळले चारशे ‘महादीप’, जिल्हा परिषदेचा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उजेडाच्या आशेने उजळले चारशे ‘महादीप’, जिल्हा परिषदेचा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग

मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले. ...

होळीचा बाेजारा दिला नाही म्हणून केला जितेंद्रचा खून; आरोपी पसार - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :होळीचा बाेजारा दिला नाही म्हणून केला जितेंद्रचा खून; आरोपी पसार

आरोपी अविनाश भुते याने त्यांची कार अडवून शिवीगाळ करीत होळीच्या कोलतीने त्यांच्या डोक्यावर तीन वेळा वार करून गंभीर जखमी केले. ...

मंदिरातून घरी जाताना महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सोलापुरातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिरातून घरी जाताना महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सोलापुरातील घटना

अयोध्यानगरातील घटना : फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

मोठी बातमी; सोलापुरातील तीन प्रकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी होतील पूर्ण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापुरातील तीन प्रकल्प लोकसभा निवडणुकीपूर्वी होतील पूर्ण

पंतप्रधानांचा संकल्प : लोहमार्ग विद्युतीकरण, महामार्गाचा समावेश ...

पुरुषाच्या अवयवदानाने तीन महिलांना मिळाले नवजीवन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुरुषाच्या अवयवदानाने तीन महिलांना मिळाले नवजीवन

फुलचंद सिंगी यांचा रक्तगट ‘ओ निगेटिव्ह’ होता. अशा व्यक्तीकडून अवयदान होणे दुर्मीळ. परंतु कमी वेळात हे सर्व जुळून आल्याने तिघांना नवे जीवन मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, या तिन्ही महिला आहेत. एकूणच हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ ठरले. ...

...तर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर घरे बांधू, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :...तर विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोर घरे बांधू, प्रकल्पग्रस्तांची आक्रमक भूमिका

प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी बिरसी विमानतळाच्या प्रवेशद्वारासमोरील जागेत घर बांधण्यासाठी मार्किंग करून आंदोलन केले. यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती ...