लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर विद्यापीठ; बी.ए. ‘ॲडिशनल’सह बहि:शाल अभ्यासक्रम बंद - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ; बी.ए. ‘ॲडिशनल’सह बहि:शाल अभ्यासक्रम बंद

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए. ‘ॲडिशनल’ अभ्यासक्रमासह आता बी.ए. बहि:शाल अभ्यासक्रमदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

तलाव स्वच्छतेसाठी ‘रिमोट ऑपरेटेड बोट’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तलाव स्वच्छतेसाठी ‘रिमोट ऑपरेटेड बोट’

Nagpur News नागपूर शहरातील फुटाळा, अंबाझरी, सोनेगाव तलावांच्या स्वच्छतेसाठी महापालिका बॅटरीआधारित बोटीचा वापर करणार आहे. यामुळे तलाव स्वच्छतेला गती मिळणार आहे. ...

बेकायदा भूमिपूजन प्रकरणी भाजपाचे माजी आमदार - नगरसेवकांवर दाखल गुन्हा रद्द करण्याची महापौरांची मागणी - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बेकायदा भूमिपूजन प्रकरणी भाजपाचे माजी आमदार - नगरसेवकांवर दाखल गुन्हा रद्द करण्याची महापौरांची मागणी

तर महापौर पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याने कारवाईची शिवसेनेची मागणी  ...

शिवसंपर्क अभियानापूर्वीच शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर; माजी उपजिल्हा प्रमुखाने केली तोडफोड - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिवसंपर्क अभियानापूर्वीच शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर; माजी उपजिल्हा प्रमुखाने केली तोडफोड

शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख तुषार देवढे हे आपल्या कार्यकर्त्यांसह विश्रामगृहात दाखल झाले त्यांनी विधानसभा संपर्क प्रमुख गणेश टोणे आणि जिल्हाप्रमुखांशी बाचाबाची करुन शाब्दिक वाद करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ...

सिवरेज टाकी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिवरेज टाकी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. ...

आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत

संघाचादेखील मुस्लिम सेल आहे, मग संघाला जनाब संघ म्हणणार का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ...

How to Remove face hair : चेहऱ्यावर खूप केस, वैताग आलाय? 1 सोपा फेसपॅक, मिळेल ब्लिचपेक्षा चांगला इफेक्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :How to Remove face hair : चेहऱ्यावर खूप केस, वैताग आलाय? 1 सोपा फेसपॅक, मिळेल ब्लिचपेक्षा चांगला इफेक्ट

How to Remove face hair : चेहऱ्यावरचे हे केस इतके वाढतात की ते घालवण्यासाठी नेमकं काय करायचं हेही आपल्याला कळत नाही. पाहूयात ब्यूटी एक्सपर्ट या इन्स्टाग्राम अकाऊंटवर घरच्या घरी फेसपॅक वापरुन चेहऱ्यावरचे केस कसे कमी करता येतील याबद्दल काय सांगितले आहे ...

१३ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न! - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१३ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या करून आईचा आत्महत्येचा प्रयत्न!

Mother attempts suicide by killing 13-month-old girl : प्रियंका बोबडे हिने झोपलेल्या १३ वर्षीय मुलीचा अचानक गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. ...