सिमेंटचा खांब अचानक कोसळला. तो प्राचीच्या डोक्यावर आदळला, त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. तर, झोक्याची दोरी तुटल्याने तेजससुद्धा जमिनीवर फेकला गेला. ...
तक्रारदाराकडून तडजोडीअंती १४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सालेकसा येथील बाजार चौकातील चहाच्या दुकानात पोलीस हवालदार विजय हुमणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ...
हा जवान अरुणाचल प्रदेशातील दिब्रुगड भागात कर्तव्यावर असताना ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या दरम्यान घडली. महेंद्र यांच्या निधनामुळे चिरेखनी गाव शोकसागरात बुडाले आहे. ...
Summer Special : भारतातील पारंपरिक पदार्थांपैकी एक असणारा गुलकंद हा उन्हाळ्यातील अनेक समस्यांवर अतिशय गुणकारी असतो. उन्हाळ्यात तापणारे शरीर थंड ठेवण्यासाठी गुलकंदाचा (Gulkand) अतिशय चांगला उपयोग होतो. ...
२०२१ च्या ‘टीबी इंडिया’ अहवालानुसार २०२० साली भारतात क्षयराेगाने २४.३ लाख लाेक मृत्यू पावले. मात्र विश्व आराेग्य संघटना (डब्ल्यूएचओ) च्या पाहणीनुसार हा आकडा २६.४० लाख आहे. ...