लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

'अरे भाई, प्रेग्नंट हूं, अंधी नहीं!'- फराह खान- भारती सांगतात, गरोदरपणातले विचित्र अनुभव - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'अरे भाई, प्रेग्नंट हूं, अंधी नहीं!'- फराह खान- भारती सांगतात, गरोदरपणातले विचित्र अनुभव

लग्न, मूल होणे हे टप्पे त्यांच्याही आयुष्यात येतात. या सगळ्या टप्प्यांवर आपल्याला आलेले अनुभव नुकतेच प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह आणि चित्रपट निर्माती फराह खान यांनी सांगितले. ...

फळांचा चहा प्यायचा का? केळी-चिकू-सफरचंदाच्या चहाची व्हायरल रेसिपी, चहाची तलफ भागते का पाहा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फळांचा चहा प्यायचा का? केळी-चिकू-सफरचंदाच्या चहाची व्हायरल रेसिपी, चहाची तलफ भागते का पाहा

Social viral: आतापर्यंत फळांचा ज्यूस, शेक तुम्ही भरपूर प्यायला असणार.. आता फळांचा चहा पिऊन बघा... (how to make fruit tea) सोशल मिडियावर हा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल (social viral) झाला आहे... ...

ठाणे महापालिकेतील पक्ष कार्यालयांना अखेर टाळे; महापालिका आयुक्तांनी दिले आदेश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेतील पक्ष कार्यालयांना अखेर टाळे; महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

महापालिका आयुक्तांच्या ही बाब निर्दशनास येताच, त्यांनी आता ही पक्ष कार्यालये तत्काळ बंद करण्याचे आदेश संबधींत विभागाला दिले आहेत. ...

तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या आईनं मागितली प्रवाशांची माफी!- पण आईने का ‘सॉरी’ म्हणावं?

तान्हं बाळ घेऊन विमानप्रवास करणाऱ्या एका आईनं २०० प्रवाशांना गुडी बॅग्ज देत सांगितलं की, माझं बाळ रडलं तर माफ करा! ही अशी माफी आईने का मागायची? ...

स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी? पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वाभिमानीतून आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी? पक्षात सक्रिय नसल्याचा आरोप

विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार एकमेव आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यानंतर ते चळवळीतून गायब झाले असून, ते स्वाभिमानीशी अंतर ठेवून असल्याचे बोलले जाते. ...

एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, मूड फ्रेश करणाऱ्या लेमन टीचे 6 फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, मूड फ्रेश करणाऱ्या लेमन टीचे 6 फायदे

Summer Special Drink: उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच्या सवयीत थोडा बदल करणं आवश्यक आहे. चहा काॅफीऐवजी लेमन टी प्याल्यास मूड तर फ्रेश होतोच सोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात.  ...

पाण्याचा वारेमाप उपसा पर्यावरण संतुलनासाठी घातक - हरिदास ताठे - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाण्याचा वारेमाप उपसा पर्यावरण संतुलनासाठी घातक - हरिदास ताठे

Excavation of water : पर्यावरण संतुलनासाठी घातक असल्याचा इशारा मनपा जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता हरिदास ताठे यांनी दिला. ...

रात्री लवकर झोपच लागत नाही, आणि सकाळी लवकर जाग येत नाही? या समस्येवर परफेक्ट उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री लवकर झोपच लागत नाही, आणि सकाळी लवकर जाग येत नाही? या समस्येवर परफेक्ट उपाय

आपल्यातील अनेकांना रात्री अंथरुणात गेल्यावर बराच वेळ झोप येत नाही. याची वेगवेगळी कारणे असली तरी त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पाहूयात रात्री पडल्या पडल्या झोप येण्यासाठी काय करावे. ...