लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे 'बालीश'च; फडणवीसांवरील वक्तव्याचा भाजपने घेतला समाचार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे 'बालीश'च; फडणवीसांवरील वक्तव्याचा भाजपने घेतला समाचार

काँग्रेसचे कथीत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांनी आधी महानगरपालिकेची प्रभागाची वा वार्डाची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले. ...

मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात!

शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या कमी अथवा रद्दही नाहीत ...

बँक ऑफ इंडियासमोर ‘प्रहार’चे ढोलताशा आंदोलन; तत्कालीन व्यवस्थापकावर कारवाईची मागणी - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बँक ऑफ इंडियासमोर ‘प्रहार’चे ढोलताशा आंदोलन; तत्कालीन व्यवस्थापकावर कारवाईची मागणी

तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. ...

रोईंगपटू ज्योतीने सायकलिंगमध्येही मिळविले नावलौकिक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोईंगपटू ज्योतीने सायकलिंगमध्येही मिळविले नावलौकिक

२०१९ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्योती ही पॅरा रोईंगमधील कांस्य विजेती आहे. तर, सायकलिंगमध्ये पहिल्याच प्रयत्नांत तिने सुवर्णमय कामगिरी केली. ...

बिनधास्त खा चमचमीत 'डाळ- पालक'! भाजी इतकी पौष्टिक, 5 चविष्ट फायदे - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिनधास्त खा चमचमीत 'डाळ- पालक'! भाजी इतकी पौष्टिक, 5 चविष्ट फायदे

जेवणात  डाळ आणि पालक एकत्र खाण्याला विशेष महत्व आहे. 'डाळ पालक' ही पौष्टिक भाजी मस्त चविष्टही होते.  ...

२४ कॅरेट सोन्याचा चहा! सना खान म्हणे सोन्याचा चहा पितेय, काय असतो हा चहा? - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :२४ कॅरेट सोन्याचा चहा! सना खान म्हणे सोन्याचा चहा पितेय, काय असतो हा चहा?

सना खानने सोन्याचा चहा प्यायल्याने सोशल मीडियावर त्याविषयी जोरदार चर्चा आहे, काय असतो हा चहा याविषयी.... ...

यंदा वाढते तापमान चुकविणार बाष्पीभवनाचा अंदाज - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदा वाढते तापमान चुकविणार बाष्पीभवनाचा अंदाज

Wardha News दिवसेंदिवस वाढत असलेले जिल्ह्याचे तापमान यंदा वर्धा पाटबंधारे विभागाच्या नियंत्रणात येणाऱ्या जलाशयातील जलसाठ्याचा बाष्पीभवनाचा अंदाजच चुकविणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. ...

मुलगी झाली तर जाळून मारेन; पत्नीचा छळ, तलाक देण्याची धमकी - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुलगी झाली तर जाळून मारेन; पत्नीचा छळ, तलाक देण्याची धमकी

विवाहिता गर्भवती असताना पहिल्या प्रसूतीचा खर्च माहेरकडे असल्याचे तिला बजावण्यात आले. त्यासाठी १० हजार रुपये आणण्याचा तगादादेखील तिला लावण्यात आला. ...