लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

जितेंद्र कालेकर

सफाई कामगारांच्या मेहनतीने 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला मिळणार बळ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगारांच्या मेहनतीने 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला मिळणार बळ

सफाई कामगारांची मेहनत आणि नागरिकांची जागृकता यातून 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' मोहिमेला बळ मिळेल, असा विश्वास यावेळी आयुक्त बांगर यांनी व्यक्त केला. ...

एक हजारांच्या खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्यासह दाेघांना मारहाण; हातगाडीवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक हजारांच्या खंडणीसाठी आईस्क्रीम विक्रेत्यासह दाेघांना मारहाण; हातगाडीवरही पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न 

युवराज चौधरी याचा हिरानंदानी मेडोज परिसरात हातगाडीवर आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय आहे. ...

धक्कादायक! व्याजाने दिलेल्या पैशांवरुन ठाण्यात तरुणाचा खून - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! व्याजाने दिलेल्या पैशांवरुन ठाण्यात तरुणाचा खून

विल्हेवाटीसाठी मृतदेहही पेट्रोलने जाळण्याचा प्रयत्न: तिघांना अटक ...

दुकानातून बॅटरीची चोरी करणाऱ्या नोकरास अटक, कापूरबावडी पोलिसांची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानातून बॅटरीची चोरी करणाऱ्या नोकरास अटक, कापूरबावडी पोलिसांची कारवाई

बाळकूमच्या हायस्ट्रीट मॉलसमोर छाब्रीया पार्क मध्ये शॉप क्रमांक १२ मध्ये दिलीप माखीजा (४२) यांचे मोटारकारच्या बॅटरी विक्रीचे होलसेलचे दुकान आहे. ...

मुलूंडच्या नवघर पूलावरील ट्रकच्या बिघाडामुळे ठाणेकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलूंडच्या नवघर पूलावरील ट्रकच्या बिघाडामुळे ठाणेकरांना बसला वाहतूक कोंडीचा फटका

ठाणे ते मुंबई मार्गावर दोन तास खोळंबा: तासाभरासाठी चालकांना मिळाली टोलमुक्ती ...

जादा व्याजाच्या आमिषाने १ कोटीची फसवणूक; ४७ जणांना लुटणाऱ्यास ३ वर्षे तुरुंगवास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा व्याजाच्या आमिषाने १ कोटीची फसवणूक; ४७ जणांना लुटणाऱ्यास ३ वर्षे तुरुंगवास

आरोपीला तीन वर्षे तुरुंगवास व ५० हजारांच्या दंडाची शिक्षा ...

जिलेबीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून विक्रेत्याच्या खूनाचा प्रयत्न - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिलेबीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून विक्रेत्याच्या खूनाचा प्रयत्न

वजन काट्याने केला डोक्यावर प्रहार : उकळते तेल अंगावर पडल्याने गंभीर जखमी ...

चालकाला चक्कर आल्याने रिक्षा उलटून सहा जण जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाला चक्कर आल्याने रिक्षा उलटून सहा जण जखमी

जखमींना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केले दाखल ...