लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जितेंद्र ढवळे

JITENDRA DHAWALE CHIEF REPORTER LOKMAT,NAGPUR
Read more
शताब्दीनिमित्त विद्यापीठाचा ‘रिच टू अनरिच्ड’ उपक्रम, ग्रामीण भागात देणार रोजगाराचे धडे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शताब्दीनिमित्त विद्यापीठाचा ‘रिच टू अनरिच्ड’ उपक्रम, ग्रामीण भागात देणार रोजगाराचे धडे

ग्रामीण भागात कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू करून येथील नागरिकांना रोजगारक्षम करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न ...

ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रोन फिरतंय आकाशी, रोजगार तुमच्या हाताशी; नागपूरकर प्रणव, अनिकेतने दिले दहा हातांना काम 

नव्या शहरांची रचना, जंगलात सीडबॉल सोइंग तर शत्रूवर वॉच ठेवतंय ड्रोन ...

हवालदाराची पोर झाली फौजदार; निकिता उईके एसटी प्रवर्गात राज्यात टॉपर - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवालदाराची पोर झाली फौजदार; निकिता उईके एसटी प्रवर्गात राज्यात टॉपर

बारावीत ८९ टक्के गुण मिळविल्यानंतर निकिताने नागपुरातील मथुरादास सायन्स कॉलेजमधून बी. एस्सी. केले. ...

वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली

खापरखेडा औैष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतच वारेगाव येथील राख बंधारा बुधवारी पहाटे फुटला. ...

चला जाणून घेवू या, शुन्यातून भरारी घेणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा... - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चला जाणून घेवू या, शुन्यातून भरारी घेणाऱ्या उद्योजकांच्या यशोगाथा...

पुस्तिकेचे प्रकाशन : पीएमएफएमई योजनेत एक हजारपेक्षा अधिक उद्योग सुरू ...

..तर कशी होणार शिक्षक भरती? १५ दिवसांत संच मान्यता अशक्य - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :..तर कशी होणार शिक्षक भरती? १५ दिवसांत संच मान्यता अशक्य

हा निर्णय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारा असून, संस्था चालकांच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप ...

म्हशीच्या श्वसननलिकेत दडलेय सांधेदुखीचे औषध - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हशीच्या श्वसननलिकेत दडलेय सांधेदुखीचे औषध

म्हशीच्या श्वसननलिका आणि कान यांच्या कार्टिलेजमधून (कुर्चा) 'कॉण्ड्रोयटिन सल्फेट' तयार करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने (माफसू) विकसित केली आहे. ...

आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमच्या गावाला शिक्षक देता का? सरपंच धडकले उपमुख्यमंंत्री कार्यालयावर 

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसतील तर या सर्व बाबींचा उपयोग काय, असा सवाल सरपंच आणि सदस्यांनी यावेळी केला ...