लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
Tesla ची भारतात एन्ट्री; जाणून घ्या कंपनीबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Tesla ची भारतात एन्ट्री; जाणून घ्या कंपनीबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी

बाबुल सुप्रियो म्हणाले होते 'क्रिकेटचा हत्यारा'; हनुमा विहारीनं दोन शब्दांत दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबुल सुप्रियो म्हणाले होते 'क्रिकेटचा हत्यारा'; हनुमा विहारीनं दोन शब्दांत दिलं भन्नाट उत्तर

सुप्रियो हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केल्याचं म्हणत केलं होतं वादग्रस्त ट्वीट ...

सॅमसंगचं Apple च्या पावलावर पाऊल; फ्लॅगशिप फोन्समध्ये ना चार्जर, ना ईयरफोन्स? - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचं Apple च्या पावलावर पाऊल; फ्लॅगशिप फोन्समध्ये ना चार्जर, ना ईयरफोन्स?

यापूर्वी Apple या कंपनीनंही आपल्या नव्या फोनसह चार्जर ईयरफोन देणं केलं होतं बंद ...

आता केवळ ८९ रुपयांमध्ये पाहता येणार Amazon Prime, 'या' कंपनीनं आणला नवा प्लॅन - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता केवळ ८९ रुपयांमध्ये पाहता येणार Amazon Prime, 'या' कंपनीनं आणला नवा प्लॅन

हुंड्यात हवी होती बाईक, मिळाली नाही म्हणून थेट मेव्हण्यालाच घातली गोळी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यात हवी होती बाईक, मिळाली नाही म्हणून थेट मेव्हण्यालाच घातली गोळी

लग्नानंतर पती करत होता पत्नीकडे हुंड्यात बाईक देण्याची मागणी ...

'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' व्यक्तींना लस मिळणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं कसा असेल लसीकरणाचा कार्यक्रम ...

Nawab Malik commented on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Nawab Malik commented on Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवरील आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

NCP Spokesperson Nawab Malik commented on minister Dhananjay Munde allegation Renu Sharma rape complaint धनंजय मुंडे यांनी स्वत: या संपूर्ण प्रकरणावर मंगळवारी केला होता खुलासा ...

आंदोलक शेतकऱ्यांना माहितच नाही समस्या काय, कोणाच्या सांगण्यावरून आदोलन : हेमा मालिनी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकऱ्यांना माहितच नाही समस्या काय, कोणाच्या सांगण्यावरून आदोलन : हेमा मालिनी

सर्वोच्च न्यायालयानं कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील आदेशापर्यंत दिली स्थगिती ...