लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

जयदीप दाभोळकर

जयदीप दाभोळकर हे Lokmat.com मध्ये असिस्टंट मॅनेजर - ऑनलाइन कॉन्टेन्ट म्हणून काम करत आहेत. Lokmat Money या मायक्रो साईटसाठी ते बिझनेस, शेअर बाजार, गुंतवणूक, पर्सनल फायनान्स या विषयावर लेखन करतात. गेली १२ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात असून ६ वर्षांपेक्षा अधिक काळ ते डिजिटल माध्यमात काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी प्रिन्ट माध्यमामध्येही काम केलंय. अर्थकारण आणि राजकारण या विषयांची त्यांना आवड आहे. त्यांनी जर्नलिझमची पदवी घेतली असून यापूर्वी हिंदुस्तान समाचार, तरुण भारत, प्रहार, लोकसत्ता या संस्थांमध्येही काम केलं आहे.
Read more
पाहा भारतातील १०० वर्षांपेक्षा जुनी रेस्तराँ; खाण्याचा आनंद घेण्यासह इतिहासही जाणून घेण्यासाठी येतात पर्यटक - Marathi News | | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :पाहा भारतातील १०० वर्षांपेक्षा जुनी रेस्तराँ; खाण्याचा आनंद घेण्यासह इतिहासही जाणून घेण्यासाठी येतात पर्यटक

देशात अशा अनेक जागा आहेत ज्या खाद्यप्रेमींना भूरळ घालण्यासह इतिहासाच्याही साक्षीदार आहेत. ...

Zee चं Sony Pictures मध्ये विलिनिकरण होणार; वृत्तानंतर गुंतवणूकदारांना ५,७०० कोटींचा फायदा  - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Zee चं Sony Pictures मध्ये विलिनिकरण होणार; वृत्तानंतर गुंतवणूकदारांना ५,७०० कोटींचा फायदा 

Zee Entertainment, Sony Pictures Deal : शेअर्सच्या किंमत २३ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ. शेअरचे दर ५२ आठवड्यांच्या ऑलटाईम हायवर. गुंतवणूकदारांची झाली चांदी. ...

४४९ रूपयांत दररोज ४ जीबी डेटा, ४९९ रूपयांची फ्री मेंबरशिप; पाहा काय मिळतंय Vi च्या जबरदस्त प्लॅनमध्ये - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :४४९ रूपयांत दररोज ४ जीबी डेटा, ४९९ रूपयांची फ्री मेंबरशिप; पाहा काय मिळतंय Vi च्या जबरदस्त प्लॅनमध्ये

सध्या दूरसंचार क्षेत्रात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे Vodafone-Idea, Airtel, Reliance Jio सारख्या कंपन्या देत आहेत निरनिराळ्या ऑफर्स. ...

आला जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन; साईज ATM कार्डापेक्षाही कमी - Marathi News | | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आला जगातील सर्वात छोटा 4G स्मार्टफोन; साईज ATM कार्डापेक्षाही कमी

कंपनीनं लाँच केलेला हा स्मार्टफोन जगातील सर्वात छोटा स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे. या फोनचं वजनही आहे सर्वात कमी. ...

SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :SBI सह 'या' ११ बँका देणार e RUPI व्हाऊचर्स; पाहा यादी आणि काय आहे ही सुविधा

e RUPI Voucher : २ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते e RUPI व्हाऊचरची करण्यात आली होती सुरूवात. पाहा काय आहे हे व्हाऊचर आणि कुठे मिळणार. ...

१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स हवेत?; पाहा Jio, Airtel, Vi चे अधिक फायदा देणारे रिचार्ज - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे प्लॅन्स हवेत?; पाहा Jio, Airtel, Vi चे अधिक फायदा देणारे रिचार्ज

Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea : कमी किंमतीत मिळणार ग्राहकांना अधिक फायदा. पाहा कोणते आहेत हे प्लॅन्स. ...

टेलिकॉम सेक्टरवर संकट; स्पर्धेत केवळ Reliance Jio, Airtel च राहणार का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम सेक्टरवर संकट; स्पर्धेत केवळ Reliance Jio, Airtel च राहणार का?

गेल्या काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रावर मोठं आर्थिक संकट आल्याचं दिसून येत आहे. कुमार बिर्ला यांनी कंपनीतील आपला २७ टक्के हिस्सा विकण्याची दाखवलेली तयारी त्याचंच तर द्योतक नाही ना? ...

तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुम्हाला माहितीये तुमच्या स्मार्टफोनमध्ये WiFi Calling कसं सुरू करायचं?; पाहा प्रक्रिया

सध्या आपल्याकडे अनेक स्मार्टफोन्स हे WiFi Calling या फीचरसह येतात. देशातील काही दूरसंचार कंपन्या WiFi Calling च्या सुविधेचाही लाभ देतात.  ...