लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

धीरज परब

Mira-Bhyander: एकीकडे हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा दावा, दुसरीकडे फटाके स्टॉलना नियमबाह्य परवाने - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira-Bhyander: एकीकडे हवा प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनांचा दावा, दुसरीकडे फटाके स्टॉलना नियमबाह्य परवाने

Mira-Bhyander Municipal Corporation: शहरातील हवेतले प्रदूषण एकीकडे वाढले असताना प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना करत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केला आहे.   ...

मनाई आदेशाचे उल्लंघन करत रस्ता अडवणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास ३३ तास  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनाई आदेशाचे उल्लंघन करत रस्ता अडवणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यास ३३ तास 

नया नगर पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या एका कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न समितीच्या ७ जणांवर अवघ्या ३ तासात गुन्हा दाखल केला. ...

मीरारोडमध्ये कांदळवनाच ऱ्हास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये कांदळवनाच ऱ्हास करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

भूमाफियांनी कांदळवनात भरणी करून कांदळवनाची तोड केल्याची तक्रार वसुंधरा संस्थेच्या अमजद खान यांनी केली होती. ...

तरुणीने बघतोस काय म्हटल्यावरून राडा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणीने बघतोस काय म्हटल्यावरून राडा

दोन गटात राडा होऊन दोन्ही बाजूने भाईंदर पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. ...

स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वातंत्र्य सैनिकाची जमीन बळकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून हक्क द्या; आदिवासी कुटुंबियांचे साकडे 

मीरारोडच्या मीरा गावात राहणारे स्वातंत्र्य सैनिक कै . मोतीराम  काळ्या जाबर यांचे १९८८ साली निधन झाले . ...

भाईंदरच्या उत्तन समुद्रात मच्छीमार बोट बुडाली  - Marathi News | | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदरच्या उत्तन समुद्रात मच्छीमार बोट बुडाली 

उत्तन मोठागाव येथील ओझवेल जुरान श्रावण्या ह्या नाखवाची राणीमेल नावाची लहान मासेमारीची बोट आहे. ...

Mira Road: सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता पोलिसांची रिल्स स्पर्धे मार्फत जनजागृती - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: सायबर गुन्हे रोखण्यासाठी आता पोलिसांची रिल्स स्पर्धे मार्फत जनजागृती

Police: वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिकां मध्ये जनजागृती करता पोलिसांनी इन्स्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे . तर सायबर शाखेला आता सायबर पोलीस ठाण्याचा दर्जा मिळाला असून त्याचे उदघाटन पोलीस आयुक्तांनी केले. ...

मेहतांच्या आंदोलनानंतर आमदार सरनाईकांचा पलटवार; मनपा आयुक्तांना ११ प्रकरणांवर तक्रार देऊन मागितली माहिती  - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मेहतांच्या आंदोलनानंतर आमदार सरनाईकांचा पलटवार; मनपा आयुक्तांना ११ प्रकरणांवर तक्रार देऊन मागितली माहिती 

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी होणाऱ्या राज्यातील पहिल्या संगीत गुरुकुलच्या मैदान आरक्षणातील बांधकामास विरोध करून आंदोलन करणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वर आ . सरनाईक यांनी तक्रार अर्ज द्वारे पलटवार केला आहे. ...