लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत २१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत २१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अवघ्या काही दिवसांवर नाताळ आणि  त्यानंतर नूतन वर्षाचे आगमन होणार असल्याने त्याचे स्वागत धुमधडाक्यात साजरे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने होते. ...

४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४० हजारांची लाच घेणाऱ्या सफाई कामगाराला रंगेहात पकडले

अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ही कारवाई केली. ...

 डेब्रिज वाहून नेणाऱ्या डम्परवर कारवाई; १४० वाहनांची पाहणीनंतर दोन वाहनांना दंड - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : डेब्रिज वाहून नेणाऱ्या डम्परवर कारवाई; १४० वाहनांची पाहणीनंतर दोन वाहनांना दंड

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. ...

मराठी पाट्यांचा मुद्दा, महापालिकेने पहिल्या दिवशी बजवाल्या १४९ आस्थापनांना नोटीस - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी पाट्यांचा मुद्दा, महापालिकेने पहिल्या दिवशी बजवाल्या १४९ आस्थापनांना नोटीस

मराठी पाट्याच्या बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मधील कलम ३६ क नुसार दुकाने व आस्थापना यांचे नामफलक मराठीत असणे बंधनकारक  आहे. ...

कामगाराच्या मृत्यु प्रकरणी सल्लागार आणि कंत्राटदारावर दंडाची कारवाई - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामगाराच्या मृत्यु प्रकरणी सल्लागार आणि कंत्राटदारावर दंडाची कारवाई

बुधवारी दुपारी येथील मेट्रोच्या गर्डरवरून खाली पडल्याने धनंजय चौहान (३३) या कामागाराचा मृत्यू झाला होता. ...

ठाण्यात शिवसेनेची गुप्त बैठक! ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर केला दावा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिवसेनेची गुप्त बैठक! ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभेवर केला दावा

भाजपकडून वारंवार डिवचले जात असल्याने आता शिवसेनेने देखील आपली रणनिती आखण्यास सुरवात केल्याचेही यातून दिसत आहे. ...

मुंंब्रा बायपासवर वसूली? जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंंब्रा बायपासवर वसूली? जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ

अवेळी वाहतुक रोखण्यासाठी या मार्गावर पोलिसांची पथके तैनात असतात. ...

ठामपाच्या जुन्या आरोग्य केंद्रातील कागदपत्रांना आग; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपाच्या जुन्या आरोग्य केंद्रातील कागदपत्रांना आग; आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश

जुन्या बंद ठाणे महापालिका (आरोग्य केंद्र)  रूग्णालयामध्ये असलेले जुने (रेकॉर्ड) कागदपत्रांना आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. ...