लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

अजित मांडके

कोपरी पोलीस ठाण्यात आलेल्या धामण सापाची सुरक्षित सुटका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपरी पोलीस ठाण्यात आलेल्या धामण सापाची सुरक्षित सुटका

हा साप कपाटाच्या अडगळीत होता. यावेळी अनिल कुबल यांनी सापाला पकडून त्याच्या अधिवासात सोडले ...

कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस; ट्विटद्वारे नरेश म्हस्के यांचे आवाहन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुणी दिलंय आरक्षण लक्षात ठेव, कुणाच्या तरी हातचं बाहुलं होऊ नकोस; ट्विटद्वारे नरेश म्हस्के यांचे आवाहन

सगळं झालं मनासारखं, तरी कसली खवखव आहे असा सवाल ही उपस्थित करत कुणाच्या तरी हातचं, बाहुलं होऊ नकोस, असे भावनिक आवाहन ही म्हस्के यांनी केले आहे. ...

ग्रीन सिग्नल यंत्रणा संकल्पनेकडे ठेकेदारांची पाठ - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग्रीन सिग्नल यंत्रणा संकल्पनेकडे ठेकेदारांची पाठ

ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी एक नवीन संकल्पना पुढे आणली होती. ...

मी आज आणि उद्याही कार्यकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी आज आणि उद्याही कार्यकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे येथील रेमंड मैदानात युवा सेनेचा राज्यस्तरीय मेळावा शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. ...

राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राजकारणात एकमेकांचे पाय ओढण्याचे काम सुरू: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्पर्धेचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. ...

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची न दिल्यानेच उबाठाने आपली विचारधारा बदलली: मिलिंद देवरा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुख्यमंत्रीपदाची खुर्ची न दिल्यानेच उबाठाने आपली विचारधारा बदलली: मिलिंद देवरा

एक ऑटो रिक्षाचालक ते मुख्यमंत्री असा खूप आव्हानात्मक मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवास आहे. ...

कोकण मंडळातील ५३११ घरांची सोडत,  वर्षभरात एक लाख घरे देणार - गृहनिर्माणमंत्री अतुल सावे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण मंडळातील ५३११ घरांची सोडत,  वर्षभरात एक लाख घरे देणार - गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

मागील काही वर्षांपासून घरांची नोंदणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. ई फॉर्म पद्धत सुरू करण्यात आली असून नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. ...

म्हाडाची प्रकल्प वेळेत  पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हाडाची प्रकल्प वेळेत  पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा - मुख्यमंत्री शिंदे

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या ३० हजार लोकांना घरे देण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्र्वासित केले. ...