शेवगाव : येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला, कापसाचा व्यापार करणाऱ्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे. ...
विशेष बाब म्हणजे राज्य सरकारने मंडळाकडून सोडण्यात आलेल्या बसेसच्या सोबत पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते, संप मिटल्यावर शुक्रवारी पोलीस बंदोबस्त मिळाला होता. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते ...
एखाद्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येत आहेत, म्हटल्यावर तेथे निटनिटकेपणा आणि टापटीपपणा असतोच. मंत्रीमहोदयांना कुठलिही बोलण्याची किंवा चुका काढण्याची संधी न देण्याचा प्रयत्न असतो. ...
मास्टरमाइंड असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी सातपुते याचा आरोपी म्हणून समावेश केला असून त्याचा चौफेर शोध सुरू केला आहे. पोलीस तपासाची कुणकुण लागतात सातपुते नगर शहरातून पसार झाला. सातपुते याचे नाव समोर आल्याने य ...
श्रीगोंदा : काष्टी येथील संजीवनी हाॅस्पीटल मसमोर दोघा भावांची मारामारी झाली. मनोज मुनोत याने पाईप मारला. त्यावर डॉ. विजय मुनोत याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. या गोळीबारात मनोज मुनोत यांना एक गोळी लागली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडे अकर ...
राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे ...