लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्मचाऱ्यांच्या आक्षेपानंतर ‘त्या’ घटस्फोटितांची बदलीतून माघार - Marathi News | Withdrawal of those divorcees from transfer after objection from employees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्मचाऱ्यांच्या आक्षेपानंतर ‘त्या’ घटस्फोटितांची बदलीतून माघार

शुक्रवारी आरोग्य विभागाच्या बदल्यांत ६ महिलांच्या संशयित घटस्फोटिता प्रमाणपत्रांवर इतर सहकारी कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने त्यांनी बदलीतून माघार घेतली. ...

श्रीरामपुरात गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद: आरोपींकडून आठ काडतुसे हस्तगत - Marathi News | Two arrested with Gavathi Kattas in Srirampur: Eight cartridges seized from the accused | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद: आरोपींकडून आठ काडतुसे हस्तगत

पोलिस हवालदार रंजीत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘विधानसभाध्यक्षांनी निरपेक्ष बुद्धीने निर्णय द्यावा’; काय म्हणतात विविध राजकीय पक्षांचे नेते? - Marathi News | The President of the Legislative Assembly should give a decision with absolute wisdom says balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘विधानसभाध्यक्षांनी निरपेक्ष बुद्धीने निर्णय द्यावा’; काय म्हणतात विविध राजकीय पक्षांचे नेते?

विधानसभेचे अध्यक्षपद कोणत्याही पक्षाशी निगडित नसून स्वतंत्र आणि स्वायत्त असते. ...

"नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा" - Marathi News | Chief Minister Eknath Shinde should resign on ethics issue, balasaheb thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"नैतिकतेच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा"

बाळासाहेब थोरात : विधानसभा अध्यक्षांनी आता निपक्षपातीपणे निर्णय घेतला पाहिजे ...

सीईओंच्या इशाऱ्याने ५० टक्केहून अधिक कर्मचाऱ्यांची बदल्यातून माघार - Marathi News | More than 50 percent of employees withdraw from the transfer at the CEO's warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सीईओंच्या इशाऱ्याने ५० टक्केहून अधिक कर्मचाऱ्यांची बदल्यातून माघार

अहमदनगर : जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सवलत घेण्यासाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आढळले तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा ... ...

कारच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी, श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावरील घटना - Marathi News | Kalveet dies in car collision, incident on Srirampur Shirdi road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कारच्या धडकेत काळवीट मृत्युमुखी, श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावरील घटना

श्रीरामपूर शिर्डी रस्त्यावर एकरुखे गावाजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. एका अज्ञात कारच्या धडकेने काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. ...

नगर जिल्ह्यात साडेचार लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके - Marathi News | Four and a half lakh students will get free textbooks in the ahmadnagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर जिल्ह्यात साडेचार लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात येतील. ...

वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पाच जणांकडून तिघांना मारहाण - Marathi News | Three people were beaten up by five people due to a dispute over the division of ancestral house | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून पाच जणांकडून तिघांना मारहाण

कोपरगाव शहरातील घटना, पोलिसात गुन्हा ...

संगमनेरच्या घोडेकर मळ्यात घरफोडी; ५० हजार रोख, तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीला - Marathi News | 50,000 cash and 3 tolas of gold were stolen from a house in Sangamner Ghodekar farm in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेरच्या घोडेकर मळ्यात घरफोडी; ५० हजार रोख, तीन तोळे सोन्याचे दागिने चोरीला

घोडेकर मळा येथे अर्जुन काठे आणि त्यांचे मोठे बंधू सयाजी काठे यांची दोन मजली घरे शेजारी-शेजारी आहेत. ...