लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बांधिलकी तुम्हाला सर्व अडचणीतून पार करेल - Marathi News | The commitment will make you go through all the difficulties | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :बांधिलकी तुम्हाला सर्व अडचणीतून पार करेल

बांधिलकी तुम्हाला सर्व अडचणीतून पार करेल आणि बांधिलकी जेवढी मोठी तेवढे मोठे ध्येय साध्य केले जाईल. ...

डॉक्टरांचा हातगुण नावाचा प्रकार असतो? - Marathi News | The role of spirituality in health care | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :डॉक्टरांचा हातगुण नावाचा प्रकार असतो?

डॉक्टरांच्या दर्शनानं, स्पर्शानं, बोलण्यानं नुसत्या जवळ असण्यानं सुद्धा रोग्याला अर्ध बरं वाटतं. उरलेलं काम औषध करतं.  ...

अपशकुनाची गोष्ट - Marathi News | The Story of the Wretched | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अपशकुनाची गोष्ट

मनबुद्धीतून वैचारिक अध्यात्म विरघाळायला लागलं की मनुष्य पशुवत वागायला सुरुवात करतो. शेकडो संत महात्म्यांनी उत्तम विचारांचे संस्कार जनमानसावर करण्याचे प्रयत्न करूनही आजचा प्रगत माणूस स्वैराचाराला का जवळ करतो हे एक मोठं कोडंच आहे. ...

हे मानवा, स्वत:ला ओळख - Marathi News | Ohh human, you know yourself | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :हे मानवा, स्वत:ला ओळख

जेव्हापासून ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून मानव ‘मी कोण आहे’ या प्रश्नाच्या उत्तराचे शोधात आहे. या जगाशी माझा काय संबंध आहे ? हे जग कसे निर्माण झाले? आणि या जगाचा निर्माता कोण आहे. या प्रश्नाच्या उत्तरासाठी मानवाने खूप शोध घेतला. परंतु या प्रश्ना ...

विज्ञानमय प्रतल - Marathi News |  Science fiction | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :विज्ञानमय प्रतल

प्रकृतीच्या प्रचंड अशा भरलेल्या व गूढ असलेल्या प्रदेशात जे जीवात्मे राहतात त्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करता येते. मानव, अमानव व कृत्रिम मानवातील आणखी वर्गीकरण म्हणजे पृथ्वीवरील भौतिक शरीर असलेले व भौतिक शरीर नसलेले मानव. ...

भक्तवत्सल परमपूज्य चन्नवीर महास्वामीजी - Marathi News | Bhaktavatsal Param Poojya Chandveer Mahaswamiji | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भक्तवत्सल परमपूज्य चन्नवीर महास्वामीजी

लिं. ष. ब्र. परमपूज्य वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्यांचा आज पुण्यस्मरण दिवस ! इ. स. १९२५ ते इ. स. १९५६ पर्यंत ... ...

येता सोबत काहीच नव्हते, जाता सारे येथेच राही... - Marathi News | There was nothing along with this, all the way went there ... | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :येता सोबत काहीच नव्हते, जाता सारे येथेच राही...

या जगात येताना मनुष्य एकटाच रिकाम्या हाताने येतो व एकटाच रिकाम्या हाताने जगाचा निरोप घेतो. जाण्यापूर्वी निर्माण केलेले घरदार, पैसा, नातेसंबंध येथेच सोडून द्यावे लागते, हेच खरे जीवनाचे स्वरुप आहे. ...

गणपती जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता - Marathi News | Ganpati the leader of the world | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :गणपती जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता

खरे तर श्रीगणेश, ब्रह्मणस्पती तो निर्गुण निराकारच..़! गणपतीला प्रत्यक्ष तत्त्व म्हणले आहे..़ तो जगाचा कर्ता, धर्ता आणि हर्ता आहे. गणपती खरोखर ब्रह्म आहे. तो चैतन्यरूप आहे, आनंदमय आहे, तो सच्चिदानंद आहे. ...

मोक्ष म्हणजे काय ?  - Marathi News | What is salvation ? | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मोक्ष म्हणजे काय ? 

'धर्म' म्हणजे लौकिकाथार्ने असलेला धर्म नव्हे तर याचा खरा अर्थ आहे  'गुण'. ...