गावपुढाऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेले सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी जाहीर झाले. आरक्षण जाहीर होताच कही खुशी कही गम असे चित्र पहायला मिळाले. जिल्ह्यातील १६ ही तहसील कार्यालयात आरक्षणाची सोडत झाली. यवतमाळ तहसीलमध्ये इच्छुकांनी एकच गर्दी केली होती. गुरुवारी मह ...
कोरोनाबाबत आता गावखेड्यातील नागरिकांनी प्रचंड धास्ती घेतली आहे. पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने प्रत्येकालाच भीती वाटत आहे. यातूनच यवतमाळातील तीन कुटुंब प्रवासाला असताना त्यांच्या सोबत असणाऱ्या सहप्रवासी तरुणीला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तश ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात येऊन त्यावर नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये म्हणून तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीव ...
मीना बाजारसाठी आझाद मैदानातील जागा एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी भाड्याने दिली जाते. पुढे दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने कंत्राट वाढविला जातो. नावे वेगवेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्यांदा दहा दिवसांसाठी मैदान भाड्याने घेणाऱ्य ...
शहरात एकूण १ लाख मालमत्ता आहेत. यात निवासी व व्यापारी संकुल, शासकीय कार्यालये यांचाही समावेश आहे. नव्याने यवतमाळ शहरात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये २०१७-१८ च्या सर्व्हेनुसार कर आकारणी केली जात आहे. तर मुळ नगरपरिषद क्षेत्रात २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्व्ह ...
दुपारी ४ वाजताच्या सुमारास वणी परिसरात अचानक ढगाळी वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटाला सुरूवात झाली. काहीच वेळात मुसळधार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतशिवारात काम करित असलेल्या शेतकरी, शेतमजुरांची चांगलीच धांदल उडाली. काही शेतामध्ये गहू, हरभराची क ...
शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. येथील लक्ष्मीनारायण नगरी प्रभाग क्रमांक १४ हे १९९७ मध्ये अस्तित्वात आले. या नगरात जवळपास शंभरावर घरे आहे. चारशेच्या जवळपास लोकसंख्या आहे. मात्र नागरिक सांडपाण्याच्या नाल्या, नळयोजना, टेलिफोन, पथदिवे आदी नागरी सुविधा ...