लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह - Marathi News | one person suicide due to constant lockdown; Wage-earning family subsistence mac | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सततच्या लॉकडाऊनला कंटाळून इसमाची आत्महत्या; मजुरीने चालायचा कुटुंबाचा उदारनिर्वाह

लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत चार लॉकडाऊन निघून गेले आणि अखेर पाचव्या लॉकडाऊनची घोषणा झाली. ...

परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी, खोकला - Marathi News | Three thousand citizens from other countries got cold and cough | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परप्रांतातून आलेल्या तीन हजार नागरिकांना सर्दी, खोकला

रेल्वे, बस आणि खासगी वाहन या माध्यमातून दररोज नागरिकांचे लोंढे परतत आहेत. कुठला व्यक्ती कुठल्या गावावरून परतला याची माहिती तत्काळ मिळावी म्हणून गाव पातळीवर गाव समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती दररोज येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेत आहे. गत २८ दिवस ...

कापूस जिनिंगला भीषण आग - Marathi News | Terrible fire to cotton ginning | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस जिनिंगला भीषण आग

अचानक आग लागल्याने कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ उडाला. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. ...

वृक्ष जगविण्यासाठी वापरले पिण्याचे पाणी - Marathi News | Drinking water used to keep the tree alive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वृक्ष जगविण्यासाठी वापरले पिण्याचे पाणी

मालखेड वनपरिक्षेत्रात वनीकरण २०१९ मध्ये वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षाला पाणी देण्यासाठी वनरक्षक अनंत कोरडे व ठेकेदार अरुण गेडाम यांनी संगनमत करून सोनवाढोणाला जाणारी पाणीपुरवठ्याची पाईपलाईन फोडली. एअरवॉल तोडून त्यावरून पाणी घेणे सुरू केले. ...

यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला - Marathi News | The water problem of Yavatmal became complicated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता ...

सोईटच्या अच्युतने साधला फूल शेतीतून विकास - Marathi News | Soet Achyut led development from flower farming | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सोईटच्या अच्युतने साधला फूल शेतीतून विकास

अनेक तरुण जोखीम नको म्हणून नोकरीच्या मागे धावतात. मात्र अच्युतने मनाशी ठाम निश्चिय करून फूल शेतीला सुरुवात केली. अच्युत लहान असताना त्यांची आई फुले गोळा करून ढाणकी येथे प्रत्येक दुकानदाराला हारांची विक्री करीत होत्या. त्यातून त्यांचा चरितार्थ चालत हो ...

पुसदमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष - Marathi News | Ignoring rainwater harvesting in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष

‘पुष्पावंती’ अर्थात पुसद शहरच नव्हे, तर तालुक्यातील नदी, नाले, विहिरी, तलाव, कूपनलिका आदी पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. तालुक्यातून पैनगंगा व पूस ह्या दोन मोठ्या नद्या वाहतात. याच नदी व इतर नाल्यांचा स्त्रोतापासून तालुक्याची पाण्याची गरज भागविली जाते. ...

पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग - Marathi News | Almost farmers for pre-sowing cultivation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग

जवळपास अडीच महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरूवात होणार, या आशेने पहाटे ५ वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरूवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. ...

प्रेयसीचे पार्थिव घरी पोहोचवून प्रियकराची आत्महत्या; एका प्रेमकथेचा दुर्दैवी अंत - Marathi News | Suicide of a lover by taking his beloved's Dead body home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीचे पार्थिव घरी पोहोचवून प्रियकराची आत्महत्या; एका प्रेमकथेचा दुर्दैवी अंत

पार्थिव स्वत:च्या वडिलांकडे सुपूर्द केल्यानंतर त्यानेही गावाबाहेर जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली आणि एका प्रेमकथेचा दुर्दैवी अंत झाला. ...