जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. मात्र प्राथमिकचे वर्ग अद्यापही शासनाने सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेश दिले जातात. त्यासाठी उन्हाळ ...
या अभ्यागत मंडळाच्या कार्यकारिणीत आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रतिनिधी, महिला सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी प्रकाश पानपट्टे, तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. महेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजेंद्र गायकवाड, विकास क्षीरसागर, हरिश कुडे, शाहीद हिराणी, व ...
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता ५ डिसेंबरपर्यंत आहे. त्यानंतर लगेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची ही यादी काढली जाईल असा अंदाज आहे. नवे पोलीस अधीक्षक रुजू झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची पहिली यादी जारी करण्यात आली होती. परंतु त्यात ...
यवतमाळातील पळसवाडी कॅम्प स्थित जिल्हापरिषद पदाधिकाऱ्यांच्या बंगल्याच्या मागील बाजूला अज्ञात व्यक्तीची कवटी पडून असल्याची माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. श्वान पथकाला पाचारण केले असता या श्वानाने दारव्हा रोडवरील ...