बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुट ...
रोज होणाऱ्या वादातून कंटाळून तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला होता. ...
वणी येथे आयोजित एका कार्यक्रमात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आरएसएसचे संस्थापक आणि तत्कालीन सरसंघचालक हेडगेवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...
विदर्भातील यवतमाळ येथे साकारण्यात येणारी ही कलाकृती ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या संकल्पनेवर आधारित आहे. राज्यामध्ये आढळणाऱ्या अनेक दुर्मिळ वनस्पती व प्रजातींच्या शिल्पाचा यामध्ये समावेश आहे. ...
वणी पोलिसांना शहरातील मोमीनपुरा व रजानगर भागात काही लोकांनी गोवंशाच्या मांसाची साठवणूक करून ते विक्रीसाठी ठेवले असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ...