लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
'आशा डे'च्या दिवशी आशा वर्करचा शॉक लागून मृत्यू; परिसरात हळहळ - Marathi News | death of Asha worker by electrocution on 'Asha Day' at yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'आशा डे'च्या दिवशी आशा वर्करचा शॉक लागून मृत्यू; परिसरात हळहळ

या दुर्दैवी घटनेमुळे आयोजित कार्यक्रमावर विरजण ...

यवतमाळमधील १० दिवसांच्या मुलीची रायपूरमध्ये अडीच लाखांत विक्री - Marathi News | Sale of 10 days old girl from Yavatmal in Raipur for 2.5 lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमधील १० दिवसांच्या मुलीची रायपूरमध्ये अडीच लाखांत विक्री

Yawatmal News समाजमनाला हादरविणाऱ्या बाळविक्रीच्या आंतरराज्यीय रॅकेटमधील आणखी एका बाळाच्या विक्रीचे प्रकरण समोर आले आहे. ...

दोन मोटरसायकलीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Thief with two motorcycles in police net; Action by local crime branch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन मोटरसायकलीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

चोरीची मोटारसायकल विकत होता पाच हजारात ...

एसटी बसला पीकअपची धडक, दोन ठार, १२ प्रवासी जखमी - Marathi News | Pickup collides with ST bus on darwha route, two killed, 12 passengers injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी बसला पीकअपची धडक, दोन ठार, १२ प्रवासी जखमी

दारव्हा मार्गावर कामठवाडा येथे अपघात ...

यवतमाळ : एसटी बसला पीकअपची धडक, दोन ठार १२ प्रवासी जखमी - Marathi News | Pick-up collides with ST bus, two killed and 12 passengers injured, accident at Kamthwada on Darwa route | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : एसटी बसला पीकअपची धडक, दोन ठार १२ प्रवासी जखमी

दारव्हा येथून प्रवासी घेवून नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या पीकअप वाहनाने वळणावर जोरदार धडक दिली. ...

सराफाची नजर चुकवून सोन्याची बांगडी पळविली; व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Missing the goldsmith's eye, the gold bangle ran away; The video went viral | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सराफाची नजर चुकवून सोन्याची बांगडी पळविली; व्हिडिओ झाला व्हायरल

सौरभ दिनेश बोरा यांचे मेनलाइनमध्ये बोरा ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सुमारे ३० ते ३५ या वयोगटातील दोन अनोळखी महिला दुकानामध्ये आल्या ...

...तर तीन महिन्यांनी आम्ही पुन्हा येवू; संपकरी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा - Marathi News |  The employees have told the government that if a satisfactory solution is not found by the committee, they will again protest in a severe form | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :...तर तीन महिन्यांनी आम्ही पुन्हा येवू; संपकरी कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा

समितीकडून समाधानकारक तोडगा न निघाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन होईल, असा कर्मचाऱ्यांचा सरकारला दिला आहे.  ...

धावत्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक ठार, परिसरात हळहळ - Marathi News | The driver was crushed under the running tractor and killed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धावत्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक ठार, परिसरात हळहळ

सुनील गाडेकर हे वाही करून घराकडे परत निघाले होते, मार्गात असलेल्या खड्ड्यात त्यांचे ट्रॅक्टर उसळले. ...

पाटणबोरीत अकरावीच्या विद्यार्थिनीचा शॉक लागून मृत्यू, परिसरात हळहळ - Marathi News | 11th student died of shock in Patanbori | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाटणबोरीत अकरावीच्या विद्यार्थिनीचा शॉक लागून मृत्यू, परिसरात हळहळ

कुटुंबीयांनी तिला आदिलाबाद येथे हलविले, मात्र.. ...