Yawatmal News राज्याच्या पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क करून लगट करणाऱ्या मोबाईल रोमियोला यवतमाळ पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली. ...
Yawatmal News विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाचे व्हॅलिडेशन करण्याची प्रक्रिया सध्या शाळांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात तब्बल ३२ हजार १७८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड इनव्हॅलिड असल्याची बाब स्टुडंट पोर्टलवरील आकडेवारीवरून पुढे आली आहे. ...
Yawatmal News मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ...
Yawatmal News मानवी हक्क आयोगाकडे तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. केवळ एका वर्षात तब्बल ३ हजार ७६३ तक्रारी दाखल झाल्याचा अहवाल आयोगाने राज्य सरकारला सादर केला आहे. त्यातील दीड हजारांवर तक्रारी एकट्या पोलिस खात्याविरुद्ध आहेत, हे विशेष. ...
Yawatmal News मुळावा ग्रामपंचायत हद्दीमधील अतिक्रमण काढनण्यासाठी गेलेल्या ग्रामसेवकावर नऊ नागरिकांनी हल्ला केला. या प्रकरणी मुळावा येथील नऊ जणांवर पोलीस स्टेशन पोफाळी येथे गुन्हे दाखल करण्यात आले. ...