लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षाचा कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | 20-year sentence for child abuser; Judgment of the District Sessions Court in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला २० वर्षाचा कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

पहूर येथील घटना  ...

बंदुकीचा धाक; खबऱ्याचे अपहरण करून केली बेदम मारहाण - Marathi News | the fear of the gun; Khabra was kidnapped and brutally beaten | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बंदुकीचा धाक; खबऱ्याचे अपहरण करून केली बेदम मारहाण

पोलिस शिपायाचा पत्ता विचारून संपविण्याची दिली धमकी ...

लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार? - Marathi News | Padgham of Lok Sabha: How will Bhavna Gawli break the siege of Mahavikas Aghadi? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोकसभेचे पडघम : महाविकास आघाडीचा वेढा भावना गवळी कसा तोडणार?

काँग्रेसच्या जुन्या बालेकिल्ल्यात सहाव्यांदा लोकसभेची वाट बिकट, महाविकास आघाडीची जोरदार तयारी; धडा शिकविण्याचा ठाकरे गटाचा निर्धार ...

झेडपीमध्ये ‘टेबलां’च्या भाकरी फिरल्या; दोन दिवसात तब्बल ९७ जणांना हलविले  - Marathi News | In ZP the loaves of the 'tables' went round; As many as 97 people were moved in two days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :झेडपीमध्ये ‘टेबलां’च्या भाकरी फिरल्या; दोन दिवसात तब्बल ९७ जणांना हलविले 

Yawatmal News जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया २२ जून पासून सुरू झाली आहे. यात सोमवारी ५० तर मंगळवारी ४७ अशा दोन दिवसात तब्बल ९७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. ...

शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण - Marathi News | Sumedh, who blows on farmers' wounds, passes UPSC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा सुमेध यूपीएससी उत्तीर्ण

Yawatmal News एका छोट्याशा खेड्यात जन्म घेवून पुसदच्या मराठी शाळेत शिकून मुंबईत डाॅक्टर झाल्यावरही आंदोलनातील शेतकऱ्यांच्या जखमी पायांवर उपचार करणारा सुमेध आता प्रशासकीय अधिकारी होणार आहे. ...

गावातल्या बेरोजगारांना गावातच मिळणार रोजगाराचे धडे; शिवराज्याभिषेक दिनी प्रारंभ   - Marathi News | unemployed in the village will get employment lessons in the village itself Commencement on Shiva Rajabhishek day | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गावातल्या बेरोजगारांना गावातच मिळणार रोजगाराचे धडे; शिवराज्याभिषेक दिनी प्रारंभ  

ग्रामपंचायतींमध्ये हा कौशल्य विकास कार्यक्रम राबविला जाणार असून त्याचे उद्घाटन येत्या शिवराज्याभिषेकदिनी म्हणजे ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे. ...

पोलिसांचा अनोखा उपक्रम... पुतळे धुवून महापुरुषांना आदरांजली ! - Marathi News | A unique initiative of the police, respect to the great men by washing their statues! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिसांचा अनोखा उपक्रम... पुतळे धुवून महापुरुषांना आदरांजली !

पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भगतसिंग पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याची स्वच्छता केली. ...

शाळा सुरू होताच मुलांसाठी ४० योजनांची होणार अंमलबजावणी, योजना संचालनालय 'ॲक्टीव' - Marathi News | As soon as the school starts, 40 schemes will be implemented for children, Directorate of Schemes Active | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळा सुरू होताच मुलांसाठी ४० योजनांची होणार अंमलबजावणी

शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या ४० योजनांची माहिती पालकांना प्रभावीपणे मिळत नाही. ...

बोगस प्रमाणपत्रावर पोलिसात भरती झालेल्या युवकाचा पर्दाफाश - Marathi News | Accused who joined police on bogus certificate exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस प्रमाणपत्रावर पोलिसात भरती झालेल्या युवकाचा पर्दाफाश

दराटी पोलिसांत गुन्हा दाखल, प्रकल्पग्रस्त असल्याचा बनाव ...