Next

सोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 01:04 PM2018-11-11T13:04:10+5:302018-11-11T13:05:43+5:30

सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला.  यामुळे सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे. 

सोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला.  यामुळे सोलापूर -विजापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे. तसेच भोसे ता.पंढरपूर येथे पंढरपूर टेंभुर्णी मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी अधिक दोनशे रुपये मागणीसाठी चक्काजाम आंदोलन केले आहे.