Next

माऊलींच्या पदस्पर्शाने सोलापूर जिल्ह्याची भूमी झाली पावन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 12:54 PM2019-07-06T12:54:38+5:302019-07-06T12:54:59+5:30

सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरीस निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे आज सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी ...

सोलापूर : आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरीस निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे आज सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर धर्मपुरी येथे आगमन झाले. माऊलींसह लाखो वैष्णवांचे जिल्हा वासियांच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.