Next

तोपर्यंत सरकार पडणार नाही | Ajit Pawar On Mahavikas Aghadi Government First Anniversary | Lokmat

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 03:55 PM2020-12-04T15:55:32+5:302020-12-04T15:57:31+5:30

महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांकडून हे सरकार फार जास्त काळ टिकू शकणार नाही असे वक्तव्य त्यांच्या तोंडातून वारंवार येत होते. पण आता बघता बघता महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष सुद्धा पूर्ण केले आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित "महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही" या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना अजित पवार हे 'तोपर्यंत सरकार पडणार नाही' असे का म्हणाले आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -