Next

विदर्भातील मराठमोळ्या पोरीचा कडक 'नऊवारी' रॅप | Marathi Vidarbha Rapper Aarya Jadhao | Nauvari Rap

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:06 PM2021-03-09T17:06:49+5:302021-03-09T17:07:21+5:30

विदर्भातील गावखेड्यातील मुलीने नऊवारी साडीमध्ये एक रापचिक असे रॅप सॉंग गायल्याने ती सध्या चर्चेचा विषय बनत आहे. त्यामुळे तिचे हे रापचिक गाणे बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -