Next

इन्स्टाग्रामकडून महिलांसाठी खास टिप्स | | How to Keep Instagram Safe? Instagram Safety Tips

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:40 PM2021-03-10T17:40:40+5:302021-03-10T17:40:52+5:30

जगभरात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. इन्स्टाग्रामने याच निम्मित महिलांसाठी सोशल मीडियावर सुरक्षित राहण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत. आपलं इन्स्टा अकाऊंट कसं सेफ ठेवता येईल ते आजच्या या video मध्ये जाणून घेऊया...