Next

Exclusive : मराठमोळी Vinewali वृषाली Viral | Vrushali Jawale #vinewali​ | Instagram Reels Viral Girl

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 06:24 PM2021-03-12T18:24:52+5:302021-03-12T18:25:25+5:30

मराठी काँटेन्ट Creators मध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय... त्यातच Instagram Reels मध्ये सध्या मराठी भाषेला आणि मराठी content creators पुढे येताना दिसत आहेत... त्यातच मराठमोळी वृषाली कशी बनली Instagram Reels ची Viral गर्ल... ते जाणून घेण्यासाठी हा Exclusive Interview नक्की बघा... काही धम्माल गप्पा आणि किस्से असा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेल ला subscribe करायला विसरू नका...