Next

फोनमधून Delete झालेले फोटो व व्हिडीओ कसे मिळतील?How To Recover Deleted Photos & Videos In Your Cell?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 10:22 AM2021-01-21T10:22:34+5:302021-01-21T10:22:57+5:30

आपल्या फोन मध्ये photos आणि videos किती important असतात ते फक्त तेव्हाच कळतं जेव्हा ते delete होतात. आता delete केलेले फोटो परत कसे मिळतील हि चिंता सतावत राहते. पण आता ती काळजी करू नका. कारण आज मी तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहे ज्याने तुम्ही Android फोन मध्ये delete केलेले फोटो परत recover करू शकतात. फोन मध्ये फोटोज आणि वीडियो बॅकअपचा आॅप्शन गूगल फोटो ऍप मध्ये देण्यात आला आहे. पण लोक बॅकअप करत नाहीत कारण यात इंटरनेटचा वापर जास्त होतो. त्यामुळे एखादा जरुरी फोटो डिलीट झाल्यास अडचण होऊ शकते. पण काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही डिलीटड फोटोज रिकवर करू शकता. काय आहेत त्या tricks जाणून घेण्यासाठी हा विडिओ शेवटपर्यंत नक्की बघा -