Next

मुंबईच्या पहिल्या गव्हर्नरने बांधला होता धारावीतला 'काळा किल्ला' |Dharavi's Riwa Fort |Lokmat Oyxgen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 03:28 PM2021-01-20T15:28:24+5:302021-01-20T15:28:44+5:30

धारावी भारतातीव सर्वात मोठ्या झोपडपट्ट्यांपैकी एक आहे. १७३७ साली, मराठांनी सालसेट बेटांवर चाल करुन ते ताब्यात घेतलं आणि बहुतांश मुंबईतील पॉर्तुगीज प्रांत मराठ्यांना शरण गेले. यासाठीच म्हणून, मुंबईचे राज्यपाल जॉन हॉर्न यांनी मराठ्यांचा शक्तिशाली समुद्री प्रवासी नेता - कान्होजी आंग्रे यांच्यापासून मुंबईच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी धारावी येथे किल्ला बांधण्याचं काम सुरू केलं. या किल्ल्याला रीवा किल्ला, रेवा किल्ला किंवा फक्त काळा किल्ला असं नाव पडलं.