Next

आंब्याच्या पाण्याने चेह-यावरचे पिंपल्स करा दूर | Mango Water Reduces Pimples | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 09:55 AM2021-05-15T09:55:44+5:302021-05-15T09:55:59+5:30

आंब्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार बनते. तसेच आंब्यांचा गर (पल्प) चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग, सुरकुत्या, ब्लॅकहेड्स, pimple हे सर्व नाहीसे होतात. Interesting ना? चला मग बघुयात, तुम्ही सौंदर्य खुलवण्यासाठी आंब्याचा कसा उपयोग करू शकता त्याबद्दल -

टॅग्स :मेकअप टिप्सब्यूटी टिप्सMakeup TipsBeauty Tips