Next

Asian Games 2018: बजरंग पुनियाची सुवर्णकमाई, आशियाई स्पर्धेत भारताला पहिले 'गोल्ड'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 08:08 PM2018-08-19T20:08:38+5:302018-08-19T20:09:08+5:30

भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

जकार्ता - आशियाई स्पर्धेत आज भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई  क्रीडा  स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले आहे.पाहा व्हिडिओ - भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.