लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosMedal Tally 2018Indian AthletesCompetitorsIndian Medal Tally 2014
आशियाई क्रीडा स्पर्धा

आशियाई क्रीडा स्पर्धा

Asian games 2018, Latest Marathi News

Asian Games 2018 - इंडोनेशियातील जकार्ता शहरात 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 18वी आशियाई स्पर्धा रंगणार आहे. जवळपास 45 देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या खेळाडूंनीच वर्चस्व गाजवले आहे.
Read More
Asian Games: आशियाई स्पर्धेत दिवसाची धमाकेदार सुरुवात! मुलांनी वर्ल्ड रेकॉर्ड सह गोल्ड जिंकलं, मुलींनी विक्रम मोडला - Marathi News | A banging start to the day at the Asian Games Boys won gold with a world record, girls broke the record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आशियाई स्पर्धेत दिवसाची धमाकेदार सुरुवात! मुलांनी वर्ल्ड रेकॉर्ड सह गोल्ड जिंकलं

चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज शुक्रवारी पाचवा दिवस आहे. दिवसाची सुरुवातच भारतीय खेळाडूंनी धमाकेदार केली आहे. ...

BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री - Marathi News | Asian Games 2023: Ruturaj Gaikwad appointed as the captain of Indian team in Asian Games. The men’s cricket competition will take place from 28th September to 8th October in a T20 format. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२०त एन्ट्री

Asian Games 2023मध्ये ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळवलं जाणार आहे आणि २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा चीनमध्ये पार पडणार आहे आणि यासाठी पुरुष संघाची घोषणा BCCI ने केली आहे. ...

Asian Games साठी महिला संघ जाहीर; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज - Marathi News | Team India (Senior Women) squad for 19th Asian Games announced, The women’s cricket competition will take place from 19th-28th September 2023 in a T20 format | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asian Games साठी महिला संघ जाहीर; हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत इतिहास रचण्यासाठी सज्ज

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ साठी भारताच्या महिला संघाची घोषणा BCCI ने आता केली. भारतीय महिला व पुरुष संघ प्रथमच आशियाई स्पर्धेत खेळणार आहेत. ...

अजित आगरकर न्याय देणार! रिंकू, ऋतुराज, जितेश भारताच्या T20I संघात दिसणार, जाणून घ्या कसं - Marathi News | After being subbed during the T20 series against West Indies, Rinku Singh, Ruturaj Gaikwad, and Jitesh Sharma are expected to be selected for the Asian Games to be played in China  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजित आगरकर न्याय देणार! रिंकू, ऋतुराज, जितेश भारताच्या T20I संघात दिसणार, जाणून घ्या कसं

निवड समितीचा नवनिर्वाचित प्रमुख अजित आगरकरने ( Ajit Agarkar) त्याच्या पहिल्याच बैठकीत वेस्ट इंडिज दौऱ्याकरिता भारताच्या ट्वेंटी-२० संघाची घोषणा केली. ...

भारताला मोठा झटका! देशाची 'सुवर्ण' कन्या हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर - Marathi News |  Indian sprinter Hima Das has been ruled out of the 2023 Asian Games due to an injury  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला मोठा झटका! देशाची 'सुवर्ण' कन्या हिमा दास आशियाई स्पर्धेतून बाहेर

Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ चा थरार सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. ...

निवडणुका घ्या नाहीतर निलंबनाला सामोरे जा; IOC ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला दिला इशारा - Marathi News | International Olympic Committee has said that the Indian Olympic Organization will be suspended if the elections are not held | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :निवडणुका घ्या नाहीतर निलंबनाला सामोरे जा; IOC ने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला दिला इशारा

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त करत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने एक इशारा दिला आहे. ...

Asian Games 2022: ११ वर्षांनंतर क्रिकेट आशियाई स्पर्धेत परतणार, जाणून घ्या केव्हा व कुठे स्पर्धा रंगणार - Marathi News | Asian Games 2022: 40 sports to feature, cricket to be back after 11 yrs, Asian Games will take place from September 10 to September 25 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asian Games 2022: ११ वर्षांनंतर क्रिकेट आशियाई स्पर्धेत परतणार, जाणून घ्या केव्हा व कुठे स्पर्धा रंगणार

Asian Games 2022:  हँगझोऊ, झेजिअँग, चीन आणि अन्य पाच शहरांमध्ये २०२२ची आशियाई स्पर्धा १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. ...

Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना - Marathi News | Breaking : Vinesh Phogat tests positive for COVID-19 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना

आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोना झाला आहे. ...