Next

एक महिन्यानंतर संपूर्ण जग काय करणार असेल? Dr Ravi Godse On After Covid Lifestyle | America

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 11:13 AM2020-10-07T11:13:13+5:302020-10-07T11:14:06+5:30

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून आपल्याला विविध विषयांची माहिती डॉक्टर रवी गोडसे यांनी नेहमीच करून दिली आहे . पण आज डॉक्टर रवी गोडसे आपल्याला एक महिन्यानंतर संपूर्ण जग काय करणार असेल? या एका वेगळ्याविषवर विचार करायला लावणार आहेत , पहा हा सविस्तर रिपोर्ट -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :आरोग्यकोरोनानंतरचं जगणंकोरोना वायरस बातम्याकोरोना सकारात्मक बातम्यालॉकडाऊन अनलॉकभारतHealthlife after coronaviruscorona virusCoronaVirus Positive NewsCoronavirus UnlockIndia