हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
सोमवार ७ ऑक्टोबर २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
Money
सखी
फोटो
AGRO
भक्ती
व्हायरल
व्हिडीओ
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना
महाराष्ट्रात विधानसभेचे वारे
नवरात्री विशेष
PM नरेंद्र मोदी
राहुल गांधी
इस्रायल Vs. इराण
CM एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
अजित पवार
शरद पवार
'बिग बॉस'च्या घरातून...
Marathi News
टॉपिक
लॉकडाऊन अनलॉक
All
News
Photos
Videos
लॉकडाऊन अनलॉक
FOLLOW
Coronavirus unlock, Latest Marathi News
कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय.
Read More
नाशिक :
नाशिकमधील सर्व उद्याने खुली होणार
कोरोना निर्बंध संपुष्टात आल्यानंतरही शहरातील सुमारे पाचशे उद्याने बंद असून त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच सर्व उद्याने खुली करण्याचे निर्देश दिल्याने ऐन सुटीच्या कालावधीत बालगाेपाळांना बागडण्याची सोय होणार आहे. मंग ...
पुणे :
माउली माऊली! अखेर २ वर्षांची प्रतीक्षा संपली; भाविकांना मिळणार ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात "एन्ट्री"
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते ...
राष्ट्रीय :
आनंदाची बातमी! देशातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले; पण दोन गोष्टी पाळाव्या लागणार
Corona Virus Updates: केंद्र सरकारने चौथ्या लाटेचा धोका असला तरी दोन वर्षांपूर्वी घातलेले सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याचे आदेश जारी केले आहेत. ...
राष्ट्रीय :
कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!
Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. ...
मुंबई :
महाराष्ट्रात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता; बैठका पार, आता उद्धव ठाकरे घेणार निर्णय
मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहेत. ...
मुंबई :
महाराष्ट्र फेब्रुवारीअखेर शंभर टक्के अनलॉक होणार; राजेश टोपे यांनी दिले महत्वाचे संकेत
मुंबई :
राज्यात पर्यटनस्थळे आजपासून पुन्हा खुली होणार; ठाकरे सरकारने जाहीर केली नवी नियमावली
राज्यात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता तिसरी लाटही ओसरली असून, संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. ...
नागपूर :
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी कसा देणार लढा?
कोरोनाचा निर्णायक स्थितीत आरोग्य विभागावर सर्वाधिक कामाचा ताण होता. त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत आले होते; परंतु त्यानंतरही रिक्त पदे भरण्याकडे शासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. ...
Next Page