Next

अंबानींपेक्षा Gautam Adani यांची संपत्ती अचानक वाढली...पण का? Mukesh Ambani vs Gautam Adani

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 01:00 PM2021-10-02T13:00:42+5:302021-10-02T13:01:32+5:30

भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्सच्या मुकेश अंबानींनाही मागे टाकलंय. गौतम अदानींच्या संपत्तीत वर्षभरात २६१ टक्क्यांनी वाढ झालीय तर अंबानींची संपत्ती अवघ्या ९ टक्क्यांनी वाढलीय. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तरीही अंबानीच अदानींपेक्षा दिवसाला जास्त कमावतात. काय आहे या पृथ्वीवरच्या कुबेरांची आत्ताची संपत्ती. अदानींची संपत्ती नेमकी का वाढतेय, अदानी-अंबानी दिवसाला किती कमावतात. आपल्याला जाणून घ्या