Next

Central Vista | पंतप्रधान मोदींच ड्रीम प्रोजेक्ट | New Parliament House, Delhi | PM Narendra Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 09:44 AM2021-09-28T09:44:51+5:302021-09-28T09:45:27+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत पहिल्यांदाच भव्य दिव्य अशा संसद भवनाची उभारणी करतोय. त्याचं नाव आहे सेंट्रल व्हिस्टा... त्याचं कामही युद्धपातळीवर सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या बांधकामाची पाहणी केलीय. सेंट्रल व्हिस्टाच्या बांधकामात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मोदींनी प्रकल्पाची माहिती घेतली. इतकंच नाही तर, या सेंट्रल व्हिस्टाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या मजुरांशीही मोदींनी गप्पा मारल्या. तुमच्या हातून मोठं पुण्याचं काम घडतंय, असं म्हणत या मजुरांना मोदींनी शाबासकीही दिलीय.