Next

नाशिकमधील श्वान प्रेमीची अनोखी कथा | Cannine brought home after spending lakhs | Nashik Dog Story

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 10:45 AM2021-06-19T10:45:51+5:302021-06-19T10:46:12+5:30

या गोंडस कुत्र्याचं नाव आहे मॉझ्जी .... लॅब्रेडॉर - रॉटव्हीलर या प्रजातीमधला हा कुत्रा .... हा सध्या चर्चेत आहे ते त्याच्या मालकाच्या निस्सीम प्रेमुमुळेच .... नाशिकच्या शौनक चांदवडकर यांचा हा कुत्रा ... त्यांनी याला थेट अमेरिकेतून मागवलंय ... त्यासाठी त्यांनी लाखो रूपये खर्च केले आहेत