Next

ST कामगारांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत शरद पवारांचं मोठं विधान - 'Sharad Pawer' on ST Strike

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 02:17 PM2021-11-16T14:17:20+5:302021-11-16T14:18:19+5:30

'ST' कर्मचाऱ्यांचे सात प्रश्न होते. त्यातील एक प्रश्न सोडला तर बाकीच्या प्रश्नांच्या वाटाघाटीत एकवाक्यता झाली. एक प्रश्न राहिला तो विलिनीकरणाचा. विलिनीकरणाची मागणी करणं ह्याचा अर्थ मालक बदलण्याची मागणी करणं असा आहे.. असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय.. एकप्रकारे विलिनीकरणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही असंच शरद पवार यांनी सांगितलंय.. पहा काय म्हणाले शरद पवार...