Next

१७० च्या स्पीडने गाडी, गडकरींनी सांगितला अनुभव | Nitin Gadkari Speech | Ajit Pawar | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 09:29 AM2021-09-25T09:29:23+5:302021-09-25T09:29:47+5:30

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाला नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील हायवेंबरोबरच, सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांबाबत महत्वाचे मुद्दे मांडले. या कार्यक्रमात नितीन गडकरींनी अनेक विषयांवर त्यांच्या मिश्किल स्टाईलमध्ये टोलेबाजी केली

टॅग्स :नितीन गडकरीअजित पवारपुणेNitin GadkariAjit PawarPune