Next

असदुद्दीन ओवैसींच्या घरावर हल्ला, १ जखमी ; ५ जणांना अटक | Attack on Asaduddin Owaisi's Bungalow

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:35 PM2021-09-22T12:35:30+5:302021-09-22T12:35:51+5:30

हल्लेखोरांकडून दगडफेक, घराची नेमप्लेट तोडली, खिडक्यांच्या काचा फुटल्या, नेमप्लेटचा चुराडा, दिल्लीतल्या अशोका रोडवरच्या बंगल्यावर हल्ला, जमावाच्या हल्ल्यात घरातील नोकर जखमी, ५ जणांना अटक, हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याची सुत्रांची माहिती, हल्ल्याला भाजप जबाबदार; ओवैसींचा हल्लाबोल, 'खासदाराच्या घरावर हल्ला झालाय, कोणता मेसेज जातोय?'