Next

अमित शहांनाच भेटण्यासाठी Uddhav Thackeray Delhi Tour | CM Uddhav Thackeray & Amit Shah Meet In Delhi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:37 PM2021-09-22T12:37:21+5:302021-09-22T12:37:33+5:30

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी एका दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. याच दौऱ्यात ते अमित शहांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. रविवारी सकाळी ही भेट होण्याची शक्यता आहे. पण ही भेट नेमकी कशासाठी होणार आहे... हे आपल्याला जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात.