Next

अखेर अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात दाखल केला दावा | Anil Parab On Kirit Somaiya | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 09:38 AM2021-09-22T09:38:18+5:302021-09-22T09:38:40+5:30

किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर अनिल परब यांनी सोमय्यांना ७२ तासांची मुदत दिली होती... मात्र या ७२ तासांत सोमय्यांनी माफी न मागितल्याने आता थेट अनिल परब हे आक्रमक झालेत.. आणि त्यांनी किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा ठोकलाय.. स्वतः अनिल परब यांनी ट्वीट करून ही माहिती दिलेय.. आपल्या ट्वीटमध्ये अनिल परब यांनी म्हटलंय -